Sections

गौरी गणपतीची गाणी : गण्ण्या गुलाल उधळीतो...

 |   शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

6.  गौरी गणपतीची गाणी : गण्ण्या गुलाल उधळीतो...
गाण्याचे बोल: 
गण्ण्या गुलाल उधळीतो
तुझ्या गुलालाचा भार
माझ्या वेण्या झाल्या लाल
जाऊन यशोदेला सांग. कृष्ण झिम्मा खेळतो
गण्ण्या गुलाल उधळीतो
तुझ्या गुलालाचा भार
माझं पैंजण झालं लाल
जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो
गण्ण्या गुलाल उधळीतो
तुझ्या गुलालाचा भार
माझ्या जोडव्या झाल्या लाल
जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो
गण्ण्या गुलाल उधळीतो
तुझ्या गुलालाचा भार
माझ्या पाटल्या झाल्या लाल

6.  गौरी गणपतीची गाणी : गण्ण्या गुलाल उधळीतो...गाण्याचे बोल:  गण्ण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा भार माझ्या वेण्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग. कृष्ण झिम्मा खेळतो गण्ण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा भार माझं पैंजण झालं लाल जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो गण्ण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा भार माझ्या जोडव्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो गण्ण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा भार माझ्या पाटल्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो  

टॅग्स

संबंधित बातम्या

गौरी गणपतीची गाणी : गण्ण्या गुलाल उधळीतो...