Sections

गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस...

 |   शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

9. गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस...
गाण्याचे बोल: 
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली
देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली
बिलवराच्या नादी गवर माझी वाकली
 

9. गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस... गाण्याचे बोल:  देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली बिलवराच्या नादी गवर माझी वाकली  

टॅग्स

संबंधित बातम्या

गौरी गणपतीची गाणी : देवळामागली तुळस...