Sections

मेट्रो रेल्वेच्या वॉर्डनला ट्रेलरने चिरडले

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 19 एप्रिल 2018
gadekar-deshmukh

नागपूर - वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये मेट्रोचा वॉर्डन आणि एका वृत्तपत्र कार्यालयातील वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघातांची नोंद घेतली असून, आरोपी चालकांवर गुन्हा दाखल केला. वैभव प्रभाकर गाडेकर (वय १९) आणि चंद्रशेखर देशमुख (वय ५८) अशी मृतांची नावे आहेत. 

Web Title: two dead in accident

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्य नाट्य स्पर्धाः सेलीब्रिटींच्या उपस्थितीत रंगला कौतुक सोहळा 

कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला....

नागपूर : आत्महत्येची धमकी देऊन प्रेयसीवर बलात्कार 

नागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार केला. या प्रकरणी प्रेयसीच्या...

file photo
आवडत्या क्रमांकासाठी मोजले तब्बल चार कोटी!

नागपूर : आपल्या आवडीची गाडी घेतल्यानंतर गाडीचा विशिष्ट नंबर असला पाहिजे, अशी अनेक गाडीप्रेमींची भावना असते. विशिष्ट नंबर असणे हा अनेकांच्या श्रद्धेचा...

Mohan Bhagwat
संस्कृत न शिकल्याची आंबेडकरांना होती खंत : मोहन भागवत

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय...

file photo
शाळांवर "रूफ टॉप सोलर' प्रकल्प

नागपूर : राज्यांमधील शाळांच्या छतांवर "रूफ टॉप सोलर' प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळच सरकारला प्रस्ताव देणार आहे....

file photo
आहाराच्या कंत्राटातून बचतगटांचे पोषण!

नागपूर : शिजविलेल्या पोषण आहाराचे कंत्राट देण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती. मात्र, समितीकडून पोषण आहाराचे कंत्राट...