Sections

पंधरा दिवसांत पेट्रोल १.८७ रुपयांनी महागले 

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 2 एप्रिल 2018
Petrol

नागपूर - पेट्रोलचे भाव दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा हलका होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत १ रुपया ८७ पैशांची वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. रविवारी रात्री १० पैसे प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून एक लिटर पेट्रोलसाठी आता ८२ रुपये १७ पैसे मोजावे लागणार आहेत. १५ मार्च रोजी पेट्रोलचे भाव ८० रुपये ३० पैसे प्रतिलिटर होते. जानेवारी महिन्यात नागरिकांनी ओरड केली होती. जनतेचा असंतोष लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी दोन रुपयांची कर कपात करीत हे भाव लिटरमागे ७६ रुपयांपर्यंत खाली आणले होते.

Web Title: nagpur vidarbha news petrol rate increase

टॅग्स

संबंधित बातम्या

ST
गणेशोत्सवासाठी एसटीच्या २,२०० जादा बसगाड्या

मुंबई  - गणेशोत्सवादरम्यान २ हजार २०० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसगाड्यांचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू होईल....

Railway
बिल न दिल्याने १० हजारांचा दंड

मुंबई - प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल न देणे मध्य रेल्वेच्या स्थानकांतील तीन स्टॉलना महागात पडले आहे. सीएसएमटी, कुर्ला व एलटीटी या स्थानकांतील...

वर्ल्ड बॅंकेच्या पहिल्या महिला CFO एक भारतीय

नवी दिल्ली : वर्ल्ड बॅंकेने शुक्रवारी भारताच्या अन्शुला कंत यांची बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी म्हणून नेमणूक केली. अन्शुला...

व्याजदर कपातीचा लाभ मिळणार लवकरच

नवी दिल्ली - सलग तीन पतधोरणांमध्ये रेपो दरात कपात केल्यानंतर बॅंकांकडूनही लवकरच व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना दिला जाईल, अशी अपेक्षा रिझर्व्ह...

बीड - बसस्थानकातून पंढरपूरसाठी १५० बसचे नियोजन करण्यात आले आहे.
पंढरपूरसाठी १५० बस

बीड - आषाढी यात्रेनिमित्त जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. या वारकऱ्यांची येण्या-जाण्याची गैरसोय होऊ नये...

Sudhir Mungantiwar
मनरेगातून शंभर कोटींची कामे घेऊन तेंदूपत्ता मजुरांना रोजगार : मुनगंटीवार

मुंबई : तेंदूपत्ता व्यवसायावर कर वाढला म्हणून राज्यात घटक विक्री होत नाही ही वस्तुस्थिती नसून जीएसटी पूर्वीदेखील राज्यात 18 टक्के कर या व्यवसायावर...