Sections

दहा दिव्यांगांना थेट नोकरी

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 25 मार्च 2018
nagpur Direct job to ten handicap

नागपूर - आपले सरकार केंद्रामार्फत दिव्यांग कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा रोजगार मेळावा जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. परीक्षेनंतर दहा उमेदवारांना थेट नोकरीचे ‘ऑफर लेटर’ देण्यात आले.  

नागपूर - आपले सरकार केंद्रामार्फत दिव्यांग कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा रोजगार मेळावा जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. परीक्षेनंतर दहा उमेदवारांना थेट नोकरीचे ‘ऑफर लेटर’ देण्यात आले.  

रोजगार मेळाव्याला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर, एनआयसीचे त्रिपाठी, महिंद्रा फायनान्सच्या तनुश्री, ई-गव्हर्नन्सचे प्रदेश व्यवस्थापन विनय पहेलाजानी, उमेश मानमोडे, प्रशांत झाडे उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित उमेदवारांना प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता मिशनबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाण ‘भिम’ ॲपच्या वापरासंदर्भातही माहिती देण्यात आली. या मेळाव्यात जवळपास १२० दिव्यांगांनी सहभाग घेतला होता. महिंद्रा फायनान्स कंपनीकडून ३० उमेदवारांची परीक्षा घेतली. यातील १० लोकांना नोकरीचे लेटर देण्यात आले.

Web Title: nagpur news Direct job to ten handicap

टॅग्स

संबंधित बातम्या

कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले  

पंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...

ऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक

लातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...

jaiswal
छावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...

vikhepatil
भाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील 

चिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...

Milk
भारतीय दूध सुरक्षित

नवी दिल्ली - भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय)...

Divyang
दिव्यांगांसाठी ईटीसी सेंटर उभारण्याचा निर्णय

नाशिक - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ईटीसी सेंटर उभारण्याचा...