Sections

देशाचा राजा कायम, दुष्काळी परिस्थिती नसण्याचा घटमांडणीचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 19 एप्रिल 2018
bhendwal

भेंडवळ (बुलडाणा) - जेव्हा हवामान खाते किंवा पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरूवात केली. आणि ती परंपरा या वाघ कुटुंबियाने गेल्या साडेतिनशेवर्षांपासून   आजही जपली आहे. विधिवत पूजन करून ही घटमांडणी केली जाते. शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधणारी बहूचर्चीत भेंडवळची घटमांडणी  अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सुर्योदयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांनी अंदाज व्यक्त केले.

Web Title: bhendwal ghatmandani weather forecast

टॅग्स

संबंधित बातम्या

Dam Water
अवघा २५ टक्के पाणीसाठा

धरणांमध्ये ३५६.५० टीएमसी पाणी; गतवर्षीच्या तुलनेत निम्मा साठा पुणे - जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने पुरेशी हजेरी न लावल्याने राज्यातील...

Temperature
भर पावसाळ्यात चटका

पावसाच्या विश्रांतीमुळे पारा 32 अंशांवर पुणे - पावसाने विश्रांती घेतल्याने शहर आणि परिसरात...

सुप्रिया निंबाळकर ठरली आयर्न मॅन 

कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर कोणतेही काम अवघड नाही. प्रचंड इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सुप्रिया निंबाळकर हिने "आयर्न...

rain
विदर्भात २४ जुलैनंतर जोरदार पाऊस?

नागपूर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या पावसासाठी पोषक वातावरण असून, पुढील दोन-तीन दिवस नागपूरसह अनेक...

Rain-Environment
मुंबई, ठाण्यात येत्या बुधवारी अतिवृष्टी

मुंबई - दोन आठवड्यांपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मात्र, बुधवारपासून जोरदार पाऊस बरसणार आहे. मुंबईसह...

Rain
राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर पावसाची शक्‍यता

पुणे - मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात हलक्‍या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्रात...