Sections

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर तुमीरकसा गाव झाले प्रकाशमय

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 2 एप्रिल 2018
अहेरी - तुमरीकसा येथे वीजयंत्रणा सुरू करताना महावितरणचे कर्मचारी.

अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे. 

Web Title: aheri vidarbha news tumirkasa village electricity

टॅग्स

संबंधित बातम्या

आता विजेची चिंता मिटली...

एकलहरे : देशातील सर्वच वीजकंपन्या एकाच ग्रीडला जोडल्या गेल्याने विजेबाबत चिंता मिटली असून, आपल्यातील अंतर कमी झाले आहे. त्याचप्रमाणे आपल्या...

शेतकऱ्यांना माफक दरात सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा

उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली...

Vijay-Vategavkar
कऱ्हाड पालिका होणार वीजनिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण

कऱ्हाड - पालिकेने वीज बचतीसाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणे अपेक्षित आहे....

Pali.jpg
पुलवामातील हल्ल्याच्या निषेधार्थ पालीत कडकडीत बंद

पाली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा येथील गोरिपुरा भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या दहशतवाद्यांच्या...

राणेंमुळेच असरोंडी रस्त्याला निधी

मालवण - असरोंडी-ताठरबाव रस्त्याच्या प्रश्‍नासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानने पाठिंबा दिला....

दिवसाढवळ्या आकडा टाकून होतेय वीजेची चोरी

झरे - बेरगळवाडी (ता. आटपाडी) येथील ठोंबरेवस्ती येथे १०० केव्हीचा ट्रान्सफार्म असून त्याच्यावर १९० एचपीचा लोड आहे, त्यावर आकडाटाकून ...