Sections

शिवशाहीच्या मद्यपी चालकाला 50 हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
residentional photo

नाशिकः राज्य परिवहन महामंडळातर्फे 3 मार्च पर्यंत मद्यपी कर्मचारी शोध मोहिम राबविण्याचे जाहीर करुनही शिवशाही बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवितांना आढळुन आल्याने महामंडळाने 'शिवशाही' बसेस पुरविणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे. 

नाशिकः राज्य परिवहन महामंडळातर्फे 3 मार्च पर्यंत मद्यपी कर्मचारी शोध मोहिम राबविण्याचे जाहीर करुनही शिवशाही बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवितांना आढळुन आल्याने महामंडळाने 'शिवशाही' बसेस पुरविणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे.  औंरंगाबाद - चंद्रपुर रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालक बस नेत असल्याची तक्रार नाशिकच्या एका प्रवाशाने केली होती. त्यानंतर फिरोज हा चालक मद्यधुंद अवस्थेत आढळला होता. 23फेब्रुवारी पासुन महामंडळ त्याची चौकशी करत होते. तथ्य आढळल्यानंतर महामंडळाची प्रतीमा मलीन झाल्याने शिवशाही बससे पुरवीणाऱ्या भागीरथी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला 50 हजाराचा दंड केला आहे. या घटनेनंतर सर्व विभाग नियंत्रकांना भाडेतत्वावरील शिवशाही बसवरील चालकांच्या गैरवर्तवणुकीवर लक्ष्य ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यातच महामंडळाने येत्या 3 मार्च पर्यंत विशेष मोहीम राबवुन मद्यपी चालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.   

Web Title: marathi news shivshhi driver penalty

टॅग्स

संबंधित बातम्या

बीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल

बीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....

Untitled-1.jpg
तेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु 

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच...

Leopard found in Bauer Shivar
बऊर शिवारात आढळला बिबट्या

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे...

solapur
सोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन 

सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर...

marathwada
...तर युवक महोत्सव उधळून लावू! 

औरंगाबाद : कुलगुरूंच्या दालनात आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर बुधवारपासून (ता. 26) सुरू होणारा केंद्रीय युवक महोत्सव...