Sections

शिक्षण हेच खरे समाज आणि स्वतःच्या उन्नतीचे साधन-एम आर सुंदरेश्वरन 

विजय पगारे |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
Igatpuri

इगतपुरी (नाशिक) : शिक्षण हेच खरे समाज आणि स्वतःच्या उन्नतीचे साधन असून वंचितांसाठी चांगल्या शिक्षणासाठी सुविधा साधून एम्पथी फाउंडेशनने जो वसा घेतला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आमचा सतत प्रयत्न राहील ,असे प्रतिपादन एम्पथी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम आर सुंदरेश्वरन यांनी केले.

Web Title: Marathi news north maharashtra news empathy foundation

टॅग्स

संबंधित बातम्या

ManSingh.jpg
Loksabha 2019 : चक्क ८१व्या वर्षी केले पहिले मतदान 

पुणे : वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करण्याचा संकल्प तरुण करतात, मात्र लष्करातून निवृत्त झालेल्या ८१ वर्षांच्या लष्करी अधिकाऱ्याने आज...

मुभा आणि मर्यादा (शिवराज गोर्ले)

बालक-पालक शिस्त म्हटली, की काही नियम, बंधनं येतातच. मात्र, शिस्तीच्या हेतूनं मुलांवर काही मर्यादा घालत असतानाच त्यांना शक्‍य आणि आवश्‍यक ती मोकळीक...

pranita rai prkash
बेली डान्सनं दिलं यश... (प्रणती राय प्रकाश)

सेलिब्रिटी टॉक मी मूळची पाटण्याची आहे. माझे वडील आर्मीमध्ये. त्यामुळे मी खूप ठिकाणी फिरली आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी शिक्षण घेतलं आहे. मी ‘मिस...

शाळेकडून 30 विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता 

मुंबई - दहिसर येथील रुस्तमजी शाळा प्रशासनाने इयत्ता पहिलीतील 30 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले आहे. शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांच्या...

लातुरातील इंग्रजी शाळांचा आरटीई प्रवेशप्रक्रियेवर बहिष्कार

लातूर : आरटीई प्रवेशाबाबत सरकारकडून शुल्क परतावा केला जात नसल्याने शाळांचे अर्थकारण कोलमडले आहे. शिक्षकाच्या पगार देणे बाकी आहे, असे सांगत...

uplai
पोलिस अधिकाऱ्यांच्या गावात आणखी दोन पोलिस उपनिरीक्षक

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१६ साली घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत अधिकाऱ्यांचे गाव...