Sections

नांदगाव - बाजार समितीत वजनकाट्याचा शुभारंभ 

संजीव निकम |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Nandgao

नांदगाव : नांदगाव बाजार समितीचा स्वतःचा वजनकाटा असावा अशी मागणी शेतकरी वर्गाची होती, त्या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने वजनकाटा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयाला विरोध करत बेमुदत लिलाव बंद करणेची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली होती, अखेर संचालक मंडळ व व्यापारी वर्गात बैठक होऊन बाजार समितीचा वजन काटा ग्राह्य धरणे बाबत बैठकीत एकमत झाले. 

त्यानुसार आज रोजी सदर वजनकाट्याचा शुभारंभ शेतकरी, व्यापारी व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आला. पोखरी येथील शेतकरी प्रकाश मंडलीक यांचे हस्ते फित कापून व नारळ वाढवून शुभारंभ करणेत आला. यावेळी उपसभापती पुंजाराम जाधव, संचालक एकनाथ सदगीर, राजेंद्र देशमुख, भाऊसाहेब सदगीर, गोरख सरोदे, भाऊसाहेब सदगीर, रामचंद्र चव्हाण, भास्करराव कासार बाळासाहेब कवडे, भाऊसाहेब काकळीज, सचिव अमोल खैरनार आदींसह शेतकरी, व्यापारी बांधव उपस्थित होते

Web Title: Marathi news north maharashtra news bajar samiti

टॅग्स

संबंधित बातम्या

लाखोंच्या उत्साहात कडेगावमध्ये गगनचुंबी ताबुतांच्या भेटी 

कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा आनंदसोहळा आज राज्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखांवर भाविकांनी अनुभवला. दुला दुला व...

अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग

अकोला : ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर करण्यात आला. कृषी विद्यापीठ, पडगीलवार...

Human-Trafficking
जन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला!

नागपूर - बेडिया, कंजर, नट बेडिया जमातीत कुठल्याही घरात मुलीचा जन्म झाला, तर उत्सव साजरा केला जातो. जन्माला आलेली मुलगी बारा-चौदा वर्षांची झाली की,...

खैरतोडीवरील कारवाईचे गौडबंगाल

चिपळूण - शहरालगतच्या कळबंस्ते येथील जिल्हा परिषद पशुसंवर्धन कार्यालय आवारातील खैराची झाडे बेकायदा तोडण्यात आली. याबाबत डॉ. संतोष निमुणकर...

Grocery
रिटेल व्यवसायात ॲमेझॉनच्या प्रवेशामुळे किराणा युद्ध भडकणार

मुंबई - ‘वॉलमार्ट’पाठोपाठ ‘ई-कॉमर्स’मधील महाकाय कंपनी असलेलल्या ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोअर’ सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात...