Sections

हल्लाबोल मोर्चाचा दहा मार्चला समारोप 

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 3 मार्च 2018
hallabol

नाशिक - शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न, वाढती महागाई आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या विविध मोर्चांचा समारोप येत्या दहा मार्चला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गोल्फ क्‍लब मैदानावर विराट सभा होणार असल्याचे विधिमंडळ गटनेते, आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. 

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक व मोर्चा समारोप तयारीचा आढावा आमदार पाटील यांनी घेतला.

Web Title: marathi news NCP Halla Bol morcha nashik rally

टॅग्स

संबंधित बातम्या

Grapes
पोषक वातावरणाने वाढली द्राक्षाची गोडी

पुणे - थंडी आणि पाठोपाठ उन्हाचा चटका वाढल्याने द्राक्ष उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. पोषक वातावरणामुळे द्राक्षांची गोडीदेखील वाढली आहे. परिणामी आवक...

exam
उमेदवार भरती महाराष्ट्रात; परीक्षा केंद्र मात्र नोएडात

नाशिक - कर्मचारी राज्य बिमा निगमतर्फे (इएसआयसी) राज्यातील इएसआयसी हॉस्पिटल्समधील विविध रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी येत्या...

सरकारकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार

माढा (जिल्हा-सोलापूर) : सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील...

sharad_pawar
सध्याच्या सरकारडून सत्तेचा गैरवापर - शरद पवार

माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी...

Dhule
धुळ्यात मोदींपेक्षा गांधींची सभा 'पॉवरफुल्ल' करायची : चव्हाण 

धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेपेक्षा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची सभा "...

खून प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग धोक्याचा

इंदिरानगर/नाशिक - आजच्या स्पर्धा व धावपळीच्या युगात आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडत असल्याने मुलांकडे लक्ष देण्यास...