Sections

घोड्याच्या धडकेने थोडक्यात बचावला प्रेक्षक ....!

आनंद बोरा |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
live photo

        नाशिकः   येवला-नांदगाव मार्गावरील वडगाव रेल्वे गेट जवळील मैदानावर नुकत्याच झालेल्या घोड्यांची शर्यतीदरम्यान शर्यत सुरु असतांना मध्ये येणारा प्रेक्षक थोडक्यात बचावला. या घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चूकला.

Web Title: marathi news horse race

टॅग्स

संबंधित बातम्या

अमरावती मतदारसंघात इच्छुकांच्या गर्दीने चुरस

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रिपब्लिकन नेते रा. सु. गवई अशा दिग्गजांचा अमरावती मतदारसंघ...

kalyan.
कल्याण रेल्वे स्थानकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण सुरक्षित असून,...

पुलाचा राजूमामांपेक्षा माझ्या "ग्रामीण'लाच अधिक लाभ : मंत्री पाटील

जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार...

शिवरायांचे कार्य दिल्ली तख्तावर

कोल्हापूर -  शिवजयंतीनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रोत्सवातून तीन दिवसांत महाराष्ट्राची यशोगाथा सादर केली जाणार आहे. तब्बल दोन हजारांहून अधिक...

aurangabad
रेल्वे सहाय्यक चालकांचे औरंगाबादेत धरणे 

औरंगाबाद : ऑल इंडीया लोको रनिंग स्टॉफ असोसिएशन तर्फे देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून रेल्वेस्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आले.  दक्षिण...

कचऱ्याच्या मार्गावर हार्बर रेल्वे

मुंबई - नवी मुंबईला लोकलच्या माध्यमातून जोडणारा हार्बर रेल्वेमार्गही कचऱ्यातच गेला आहे. महापालिकेचा निधी मिळवून पावसाळ्यापूर्वी मार्गाची साफसफाई केली...