Sections

नाशिक - जलतरण तासिका घेणारी ‘गुरुकुल’ ही तालुक्यातील पहिली शाळा़

रोशन भामरे |   मंगळवार, 3 एप्रिल 2018
swimming-pool

तळवाडे दिगर (नाशिक) : ‘माणूस घडविणारे गुरुकुल’ असे बोधवाक्य असलेल्या ‘गुरुकुल’ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच नेहमीच उपक्रम घेणारी उपक्रमशील शाळाम्हणून कसमादे नाव असलेल्या गुरुकुलमध्ये चालू वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना जलतरण तलाव व संस्कार वर्गाची सोय केली असून शालेय अभ्यासक्रमाबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

Web Title: gurukul is first school which takes period of swimming

टॅग्स

संबंधित बातम्या

Women-Atrocity
महिला अत्याचारात राज्यात पुणे दुसरे

पुणे - गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ठाणे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) देण्यात...

vishnu manohar
लिट्टी-चोखा, ठेकुआ आणि बरंच काही... (विष्णू मनोहर)

बिहारमधल्या खाद्यसंस्कृतीवर उत्तर भारतातल्या आणि पूर्व भारतातल्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असला तरी बिहारची म्हणूनही स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहेच. "...

book review
लोकहिताच्या राजकारणाची संघर्षकथा (संतोष शेणई)

लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली...

लोगो  सकाळ  ग्राउंड रिपोर्ट- दुष्काळमुक्तीसाठी सिन्नरच्या 60 गावांचा समग्र विचार महत्त्वाचा 

    सिन्नरच्या दुष्काळमुक्तीसाठी कडवामधून पाणी घेण्यासंबंधीचे सूतोवाच तत्कालीन आमदार शंकरराव नवले यांनी केले होते. त्यानंतरही निवडणुका...

विष्णू ताम्हाणे
खाकी वर्दीचा मॅरेथॉन विक्रम

कात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास...

Election-Commission
Loksabha 2019 : प्रशासनही एक पाऊल पुढे

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्राचे (फोटो व्होटर स्लिप) वाटप करण्यास सुरवात केली आहे. मतदान...