Sections

पास्ताप्रेमींसाठी खूशखबर!

वृत्तसंस्था |   गुरुवार, 5 एप्रिल 2018

वॉशिंग्टन : पास्ता खाल्यामुळे वजन वाढते, असा सर्वांचाच समज आहे; मात्र एका नव्या अभ्यासात असे आढळून आले आहे, की पास्ता खाणाऱ्यांचे वजन वाढत नाही, तर ते अल्प प्रमाणात का होईना पण कमीच झालेले दिसून येते. 

टोरॉंटो विद्यापीठ आणि सेंट मायकल हॉस्पिटलमधील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या पाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, त्यात पास्ता खाणाऱ्यांचे वजन वाढत नाही, असा दावा करण्यात आला आहे. तीस वेगवेगळ्या अभ्यास अहवालांचा एकत्रितपणे अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: You can lose weight by eating Pasta, says a research

टॅग्स

संबंधित बातम्या

BlackHole.jpg
कृष्णविवराचा पहिला फोटो 'क्‍लिक'

पॅरिस : अंतराळातील अवाढव्य तारे, उल्का; पण एवढेच काय तर प्रकाशकिरणांनाही अवघ्या काही क्षणांत गिळकृंत करणाऱ्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र...

muktapeeth
निनाद घंटेचे!

घंटेचा नाद नादावणारा असतो. घंटांना इतिहास असतो. कधी सावध करणारी, तर कधी सूचक घंटा आपल्याही मनात वाजत असते. अगदी लहानपणापासून रोजच पूजा झाल्यावर...

Pakistan
पाकची सर्व 'एफ-16' विमाने सुस्थितीत 

वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली सर्व "एफ-16' लढाऊ विमाने सुस्थितीत असल्याचा दावा अमेरिकेतील "फॉरेन पॉलिसी' या मासिकाने केला आहे. याबाबत...

"जीएसपी'बाबतचा निर्णय  पुढे ढकलावा: तुलसी गबार्ड 

वॉशिंग्टन:  भारताला असलेला "जीएसपी' दर्जा काढून घेण्याबाबतचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील लोकसभेची निवडणूक पार पडेपर्यंत पुढे...

Masood Azhar
'जैशे महंमद'चा म्होरक्या मसूद अझहरला चीनचे अभय

न्यूयॉर्क: पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा...

भारतीयांमध्ये वृद्धत्वाची चाहूल लवकर

वॉशिंग्टन - जपानमध्ये वयोवृद्ध माणसांचे प्रमाण अधिक असते, असा साधारण समज आहे. पण वृद्धात्वाशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी जपान किंवा...