Sections

इन्स्टाग्रामवरील सर्व माहिती डाउनलोड करा!

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 30 एप्रिल 2018
New-Technology

फेसबुकच्या माध्यमातून केंब्रिज ॲनालिटिकाने केलेल्या डेटाचोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर यूजरच्या वैयक्तिक माहितीसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यास सुरवात झाली आहे. तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल तर आता तुम्हाला हवे तेव्हा तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शेअर केलेले सर्व फोटो, व्हिडिओ, प्रोफाइल, कॉमेन्ट, डायरेक्‍ट मेसेजसह अशा बऱ्याच गोष्टी डाउनलोड करून अकाउंट डिलिट करण्याचा पर्याय या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्हॉट्‌सॲपसाठीही ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्‌सॲपची मालकी फेसबुककडे आहे.

Web Title: instagram information download

टॅग्स

संबंधित बातम्या

dr milind pande
डिजिटल क्रांतीच्या पाचव्या उंबरठ्यावर.. (डॉ. मिलिंद पांडे)

थ्री-जी आणि फोर-जीसारख्या तंत्रज्ञानांपाठोपाठ भारतात फाइव्ह-जी तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. भारतात पुढच्या एक ते दोन वर्षांत हे तंत्रज्ञान सुरू होईल असं...

website
पॉर्न साईट्स चोरून बघताय तर तुमची माहिती...

नवी दिल्ली : सध्या पॉर्न साईट पाहण्यासाठी कोणाला समजू नये म्हणून लॅपटॉप किंवा मोबाईलवर इनकॉग्निटो मोडचा वापर करतो. पण, सावधान तेथूनही तुमच्या डेटावर...

Facebook seizes 5 billion dollar penalty
फेसबुकला बसला तब्बल पाच अब्ज डॉलरचा दंड!

नवी दिल्ली : डेटा संरक्षणातील त्रुटी, तसेच सोशल नेटवर्कच्या गोपनियतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'फेसबुक'ला तब्बल पाच अब्ज डॉलरचा (सुमारे 35 हजार...

British-Airways
ब्रिटिश एअरवेजला २२ कोटी डॉलरचा दंड

लंडन - प्रवाशांच्या डेटाचोरीप्रकरणी ‘ब्रिटिश एअरवेज’ला तब्बल २२.९७ कोटी डॉलरचा दंड ठोठावला आहे. ब्रिटनच्या माहिती आयुक्तालयाकडून याबाबतची नोटीस लवकरच...

shriram pawar
व्यापारयुद्धाला अर्धविराम (श्रीराम पवार)

जपानच्या ओसाका इथं भर पावसात यंदाची जी 20 परिषद पार पडली ती अनेक प्रश्‍नांनी झाकोळलेली होती. मात्र, जगातील सत्तास्पर्धेचं स्वरूप बदलत असल्याचं या...

Economic
Budget 2019 : निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्याची शिफारस

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली - देशात निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्याची शिफारस आर्थिक पाहणी अहवालाने केली आहे. आधुनिक राहणीमानामुळे वाढलेले...