जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच देशातल्या वर्तमानातल्या काही घटनांचा अर्थ लागतो. संगती लागून जाते...म्हणून तर हा चित्रपट आवर्जून बघायचा.
‘माणूस दिवाळी साजरी का करतो?’ हा एक न फुटलेल्या फटाक्यासारखा जिवंत सवाल आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं पिकांची कापणीबिपणी होऊन हातात चार पैसे...
'बिग बॉस'चा मराठीतला पुढचा सीझन सुरू झाला आहे आणि त्याबद्दल मोठी चर्चाही सुरू आहे. मूळ अमेरिकेतल्या 'बिग ब्रदर'पासून सुरू झालेला प्रवास अनेक वळणं घेत...
कॅमेरॉननं ‘टायटॅनिक’ला ‘प्रत्यक्षात घडलेली कादंबरी’ असं म्हटलेलं होतं. खरं तर ती ‘वास्तवात आलेली एक गझल’ मानली पाहिजे. अन्यथा, सन १९९७ मध्ये आलेल्या...
"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या...
"द गॉड्स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी...
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...