Sections

स्टीफन हॉकिंग - मानव जातीचे कल्याण शोधणारा दृष्टा शास्त्रज्ञ

डाॅ. सुभाष देसाई |   बुधवार, 14 मार्च 2018

धर्म आणि विज्ञान या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएचडी करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग 
यांचे दी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे. त्याचप्रमाणे न्यूटनला सफरचंद खाली पडताना गुरुत्त्वाकर्षनाचा शोध लागला, ही कपोलकल्पीत कथा आहे. हे स्टीफन्स हॉकिंग 
यांच्या या पुस्तकातून समजले.

Web Title: Dr Subhash Desai article on Stephen Hawking

टॅग्स

संबंधित बातम्या

book review
महाभारतातल्या मूल्यांचा वेध (आशिष तागडे)

महाभारताचं नाव उच्चारलं, तरी जीवनातल्या विविध समस्यांवर असलेल्या निरसनाची आपल्याला जाणीव होते. जीवनातल्या प्रत्येक पैलूला या महाकाव्यानं सामावून...

Loksabha 2019 : जनता मोदींकडेच पुन्हा देशाचे नेतृत्व सोपवेल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांत जे धाडसी निर्णय घेतले व दहशतवादाविरोधी जी कठोर भूमिका घेतली, त्यातून...

लोगो  सकाळ  ग्राउंड रिपोर्ट- दुष्काळमुक्तीसाठी सिन्नरच्या 60 गावांचा समग्र विचार महत्त्वाचा 

    सिन्नरच्या दुष्काळमुक्तीसाठी कडवामधून पाणी घेण्यासंबंधीचे सूतोवाच तत्कालीन आमदार शंकरराव नवले यांनी केले होते. त्यानंतरही निवडणुका...

yerwada
कारणराजकारण : सरकारी योजना फसव्या; स्थानिक प्रश्न कायम

येरवडा : गृहिणींची चुलीच्या धुरापासून सुटका व्हावी म्हणून उज्ज्वला योजना सुरू केली खरी मात्र त्यातून दुसऱ्यांदा गॅस रिफील करून मिळत नाहीत. तसेच येथील...

Loksabha 2019 : मोदींना जनता पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविणार! : मंत्री गुलाबराव पाटील

काही कठोर निर्णय घेऊन आपल्या देशाचे नाव जगभरात उंचावणारा पंतप्रधान निवडणे आवश्‍यक आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी...

buldana
त्या चार गावात शून्य मतदान

बुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर...