Sections

विचार पटला, दुष्काळ हटला... 

डी. आर. कुलकर्णी |   गुरुवार, 10 मे 2018

‘सकाळ माध्यम समूहा’ने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी जलसंधारणाची चळवळ सुरू केली. राज्यातील पाचशेच्यावर गावांमध्ये जलसंधारणाची भरीव कामे झाली. या गावांमध्ये सहाशे कोटी लिटरहून अधिक पाणीसाठा झाला. ‘सकाळ’च्या आर्थिक मदतीतून कामाची सुरवात झाल्यानंतर तन, मन, धनपूर्वक वाढलेल्या लोकसहभागाने जलक्रांती साधली. जलसंधारणाचा ‘सकाळ’चा विचार गावकऱ्यांना पटला अन्‌ वर्षानुवर्षांचा दुष्काळ हटला. गावांचे सामाजिक, आर्थिक जीवनमान उंचावले.

Web Title: Think of the villagers and the drought has affected

टॅग्स

संबंधित बातम्या

जिल्ह्यात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार

जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात गेल्या आठ एप्रिलपासून सुरू झालेली लोकसभेच्या प्रचारतोफा उद्या (ता.21) थंडावणार आहेत. उद्या रविवार असल्याने...

Bala-Nandgaonkar
Loksabha 2019 : ‘मोदी-शहांच्या पराभवासाठी मैदानात’ - बाळा नांदगावकर

आमची भूमिका - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा...

Sunil-Khillare
ॲटोवाल्याचा प्रामाणीकपणा; दागिण्याची बॅग केली परत 

नांदेड - एका महिला प्रवाशाची विसरलेली सोन्याचे दागिणे असलेली बॅग ॲटोचालकांनी वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिस निरीक्षक संदीप शिवले आणि फौजदार...

s s virk
'त्या' उंच माणसाच्या मागावर : 1 (एस. एस. विर्क)

मी आधीही एका असाधारण उंचीच्या गुन्हेगाराबद्दल वाचलं होतं. माझ्या आठवणीनुसार, त्या गुन्हेगाराच्या उंचीबद्दल मी माझी टिप्पणीदेखील लिहिलेली होती. माझ्या...

jyoti aapte
टाईम मशिन राईड (ज्योती आपटे)

विक्रमनं टाईम मशिनच्या की-बोर्डवर "21 ऑक्‍टोबर, 1879, डेस्टिनेशन : मेन्लोपार्क, अमेरिका' असं टाईप केलं आणि मशिन सुरू केलं. काही तासांनी तो चौथ्या...

sandeep kale
समुंद्य्रा आणि समुद्र (संदीप काळे)

केवळ समुद्राची सोबत असलेला समुंद्य्रा तसा तेव्हाही एकटाच होता आणि आजही तो एकटाच आहे. मला किनाऱ्यावर आणून सोडल्यावर तो त्याच्या घरी निघाला. मी म्हणालो...