Sections

पुणे - मांजरीत वॉटर कपसाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान

कृष्णकांत कोबल |   शुक्रवार, 11 मे 2018
shramdan

मांजरी (पुणे) : येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी पुरंदर तालुक्यातील शिवरी या गावात श्रमदान केले.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ यांनी श्रमदान केले. जलसंधारणासाठी सलग समपातळी चर खोदण्यात आले  तसेच बांध बंधिस्ती, ओढा खोलीकरण, पाणी व माती परीक्षण, वृक्ष संवर्धनासाठी  जाणीव जागृती आदी उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविले.

Web Title: students shramdan for water cup

टॅग्स

संबंधित बातम्या

Bhagaiwadi
विकासातच नव्हे, ‘स्मार्ट’ कामातही अग्रेसर भागाईवाडी

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना...

250px-Paani_Logo_Marathi_Lo.jpg
पानी फाउंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज : आमिर खान

पुणे : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा...

popatrao pawar
आपत्तीला मानू संधी (पोपटराव पवार)

राज्यात दुष्काळाचं सावट वाढत चाललं आहे. या आपत्तीला संधी मानून जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. गळक्‍या पाझरतलावांच्या...

माने दांपत्याने सुरू केलेला गांडूळखतनिर्मिती व्यवसाय.
एकमेकांच्या साथीनेच जिद्दीने फुलवली एकात्‍मिक शेती

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ. अर्चना व गोकूळ या माने दांपत्याची केवळ साडेतीन एकरांपर्यंतच शेती आहे. पण एकमेकांना समर्थ साथ देत,...

malwadi
वॉटर कप विजेत्या गावांची माणमध्ये जल्लोषी मिरवणूक

मलवडी - सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 स्पर्धेत माण तालुक्याने विजेतेपद व संयुक्त उपविजेतेपद मिळविल्याने माणवासीयांच्या आनंदाला उधाण आले. आज वॉटर...

Asbewadi
वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात मंगळवेढ्यातील आसबेवाडी प्रथम

मंगळवेढा : पाणी फाऊंडेशन ’सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात आसबेवाडीने प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक मिळवत तालुक्यासाठी असलेले दहा लाखांचे...