Sections

रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन

राजेंद्रकृष्ण कापसे  |   शनिवार, 17 मार्च 2018
Rayat

खडकवासला (पुणे) : रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय खडवासला येथे रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांची ८८वी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.

आभाळाएवढे जिला लाभले मन अशी आमुच्या रयत माऊली लक्ष्मीबाईच्या कार्याची महती विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय बांदल यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या विद्या पवार यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्कुल कमिटी सदस्य विजय भाऊ हे उपस्थित होते.

Web Title: Rayat Mauli Laxmibai patil tribute on their death anniversary

टॅग्स

संबंधित बातम्या

ceo.jpg
शाळेचा तास भरला सीईओंच्या दालनात!

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील तपोवन येथील जिल्हा परिषद शाळेमधे शिक्षकाची नियुक्ती करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी सोमवारी (ता.२२) जिल्हा...

poison
वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितले म्हणून मुलांनाच पाजले विष

नाशिक - जन्मदात्रीनेच चिमुकलीला ठार केरल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या असतानाच आता मद्यपी जन्मदात्यानेच आपला मुलगा व मुलीला...

Pune-Railway
#PuneRailway पार्सल मॅनेजमेंट सिस्टीमची प्रतीक्षाच

पुणे - देशातील विविध शहरांमध्ये रेल्वेद्वारे पार्सल पाठविण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभाग त्यापासून...

RTE
‘आरटीई’त प्रवेशास बुधवारअखेर मुदत

सातारा - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेला प्राथमिक शिक्षण संचालनालयाने...

ग्रह, ताऱ्यांची माहिती देताना शिक्षक.
विद्यार्थ्यांनी हाताळले ग्रह आणि सूर्यमाला

डहाणू ः डहाणू तालुक्‍यातील शंकरपाडा जिल्हा परिषद शाळेत आज प्रत्यक्ष सूर्यमालाच अवतरली. शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांनी थ्रीडी उपक्रम राबवून...

संग्रहित आर्ट स्टुडिओ
ठाण्यातील "गल्ली बॉय'साठी आर्ट स्टुडिओ 

ठाणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक मुला-मुलींना कलागुणांना मुरड घालावी लागते. या मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ठाणे महापालिका...