Sections

इंधनगळती, शॉर्टसर्किटमुळे वाहनांना आग

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 30 मार्च 2018
Burning-Bus

पुणे - टाकीतून इंधनाची होणारी गळती, इंजिनच्या वायरिंगमधील शॉटसर्किट आणि वाढते तापमान यामुळे वाहने पेट घेण्याच्या घटना वाढत असल्याचे निरीक्षण ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांत वाहनांनी पेट घेण्याच्या सुमारे २५ घटना घडल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे. नगर रस्त्यावर विमाननगरजवळ गुरुवारी सकाळी पीएमपीच्या एका बसने पेट घेतला. त्यात चालकाची केबिन, इंजिनचा काही भाग जळून खाक झाला. सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या बाबतीतही आगीच्या घडत आहेत.

Web Title: pune news the burning bus fuel leakage short circuit fire

टॅग्स

संबंधित बातम्या

ऐन पर्यटन हंगामात मासळी कडाडली

मालवण -  वादळी वाऱ्याचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीस बसला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला. छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध होत असून,...

pollution
पारंपरिक इंधन टाळल्यास प्रदूषणात घट 

नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात...

‘सकाळ’ कार्यालय, बुधवार पेठ - प्रवासी आणि मालवाहतूकदारांच्या नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित या व्यावसायिकांच्या संघटनांचे पदाधिकारी.
देशभरात एकच इंधनदर करा

पुणे - ड्रायव्हरअभावी देशातील तीस टक्के मालमोटारी आणि प्रवासी वाहने जागेवरच उभी असल्याने कौशल्यविकास योजनेत सरकारने ड्रायव्हर प्रशिक्षण संस्था सुरू...

The Karachi Dairy Farmers Association hike milk price now it cost 180 rs per litre
पाकिस्तानमध्ये गाढवांच्या किंमतीनंतर दुधही महागले

कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या...

vishnu manohar
पंजाबचे 'स्निग्ध' खाद्यप्रकार... (विष्णू मनोहर)

हरियानाप्रमाणेच पंजाबी खाद्यपदार्थांमध्ये दूध-दही-लोणी यांची अगदी रेलचेल. या घटकपदार्थांशिवाय या राज्यांतले मुख्य खाद्यप्रकार पूर्णत्वाला जातच नाहीत...

atul sule
‘जेट’च्या उड्डाणासाठी बॅंकांचे इंधन

इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा...