Sections

मांजरी- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार

कृष्णकांत कोबल |   बुधवार, 11 एप्रिल 2018
manjari.

मांजरी खुर्द - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मिळाला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर २०१६-१७ या वर्षाचा हा जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

Web Title: Primary Health Sub-Center got Anandibai Joshi Award

टॅग्स

संबंधित बातम्या

voting.jpg
Pune Loksabha 2019 : सायंकाळी सातपर्यंत 50.71 टक्के मतदान

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. आज सायंकाळी सातपर्यंत 50.71 टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली. शहरात सुमारे...

germany.jpg
Loksabha 2019 : जर्मनीहून खास मतदान करण्यासाठी देशपांडे दाम्पत्य पुण्यात 

पुणे : लोकशाहीचा उत्सव भारतातील लोकांप्रमाणे परदेशातील भारतीयही तितक्‍याच गांभीर्याने घेत आहेत. मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन जर्मनीमध्ये राहणारे...

Daund
Loksabha 2019 : दौंडमध्ये अद्यापही मतदान सुरूच

दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात मतदारांनी पळत पळत अगदी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्र गाठल्याने विविध मतदान...

Loksabha 2019: National News
Loksabha 2019 : देशातील महत्त्वाच्या घडामोडी

पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका...

Loksabha 2019 : Maharashtra News
Loksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...

Loksabha 2019 : Pune News
Loksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी

पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...