Sections

पेट्रोलची 2 वर्षांत 19 रुपये दरवाढ

महेंद्र बडदे |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
Petrol price hiked by 19 rupees in 2 years

पुणे - गेल्या दोन वर्षांत पेट्रोलच्या प्रति लिटरच्या भावात १९ रुपये, तर डिझेलच्या भावात गेल्या तीन वर्षांत १० रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसते. २०१६ च्या दराशी तुलना करता पेट्रोलची सरासरी ३० टक्‍के, तर डिझेलची सुमारे १५ टक्‍के दरवाढ झाली आहे. ही वाढ अशीच सुरू राहिली, तर प्रति लिटरचा भाव लवकरच शंभरी गाठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

Web Title: Petrol price hiked by 19 rupees in 2 years

टॅग्स

संबंधित बातम्या

The Inspector of Valid Measurement Department in akola was caught taking bribes
अकोला : वैध मापन शास्त्र विभागाचा लाचखोर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

अकोला : इंधन वाहक टॅंकरची तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वैध मापन शास्त्र विभाग विभाग-2 च्या ...

dwarkanath sanzgiri
कूस बदलणारे क्रिकेट

क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत...

शहर बससेवा सुरू करण्याचा प्रस्तावच नाही 

जळगाव : महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे शहरातील बससेवेचा खासगी मक्तेदाराला ठेका दिला होता; परंतु आर्थिक नुकसानीमुळे मक्तेदाराने पाच वर्षांपूर्वी ही...

Thane Municipal Corporation
टीएमटी ‘गॅस’वर; थकबाकीसाठी महानगर गॅसने बजावली नोटीस

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवे (टीएमटी) मागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. भंगार बसेस, नव्या बसेसना बिघाडाचे ग्रहण तर, कधी सुटे भाग आणि इंधन...

आयआयटीयन्सची कचऱ्यातून वीज

मुंबई - ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून प्रदूषण वाढत आहे....

सिंधुदुर्गातील पाच कौल कारखाने बंद

कुडाळ - जिल्ह्यातील कौल कारखाने सलाईनवर आहेत. पाच कारखाने बंद तर तीन कारखाने संकटात असून शासनाच्या सहकार्याची गरज असल्याचे सूर या व्यावसायिक...