Sections

पिंपरी शहरात लवकरच पार्किंग धोरण 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
pimpri-parking

पिंपरी - पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग धोरण आणण्यात येत असून, त्यासाठी आता शहरातील गर्दीची चौदा ठिकाणे निवडण्यात आली आहेत. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसूल केले जाईल. महापालिकेच्या एप्रिलमधील सर्वसाधारण सभेत हे धोरण मांडण्यात येणार आहे. 

Web Title: Parking policy soon in Pimpri city

टॅग्स

संबंधित बातम्या

वाहन वितरक, विक्रेत्यांवर ‘शटर डाऊन’ची वेळ!
वाहन वितरक, विक्रेत्यांवर ‘शटर डाऊन’ची वेळ!

मुंबई : नव्या वाहन खरेदीकडे ग्राहकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याने वाहनविक्रेते आणि अधिकृत वितरक हवालदिल झाले आहेत. विक्रीत निम्म्यापेक्षाही अधिक...

मायणी - मोहिमेवर निघण्याआधी गाडी ढकलून सुरू करताना पोलिस कर्मचारी.
मायणी पोलिस ठाण्याला हवीय गाडी नवी

मायणी - ढकल स्टार्ट गाडी... मोडकळीस आलेली निवासस्थाने... मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे कर्मचारी... अशा विविध समस्यांमुळे...

File Photo
मध्य रेल्वेवर 13 नवे वाहनतळ

मुंबई : सध्या मध्य रेल्वेच्या हद्दीत एकूण 47 ठिकाणी "पे ऍण्ड पार्क'चे वाहनतळ आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी 13 नव्या वाहनतळांची भर...

High-Court-Mumbai
पार्किंग शुल्क आकारणीबाबत दोन ऑगस्टला सुनावणी

पुणे - मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये पार्किंग शुल्क आकारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधातील उच्च...

Auditorium
कलाकार, प्रेक्षकांच्या वाहनांना प्राधान्य

पुणे - महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांच्या आवारामध्ये कलाकार, प्रेक्षकांची वाहने उभी करता येतील, अशी पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. नाट्यगृहांच्या...

पावनखिंड परिसरात मद्यपींना चोप (व्हिडिओ)

कोल्हापूर - पावनखिंडीमधील गाडी पार्किंग परिसरात सुमारे 20 ते 25 पर्यटक दारू पीत बसले होते. या मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या...