Sections

चंद्रकांतने जात-धर्माचा विचार कधीच केला नाही - नाना पाटेकर

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
nana-patekar

पुणे - ""चंद्रकांतला सरकारी नोकरीत अनेकांनी आमिषं दिली असतील, तरीही आडमुठ्या लोकांना तोंड देत, शासकीय सेवेत त्याने चांगले कार्य केले. दळवीने कधीच जात-धर्माचा विचार केला नाही. नोकरीतही तो गावकऱ्यांची दुःखे समजून घेत राहिला,'' अभिनेते नाना पाटेकर बोलत होते आणि बहुसंख्य श्रोते त्यांचे शब्द एकाग्रचित्ताने ऐकत होते. अचानकच नानांनी भाषण आटोपतं घेतलं आणि वाकून नमस्कार करून माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांना कडकडून मिठी मारली. श्रोत्यांनीही उभे राहून दळवी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

Web Title: nana patekar retirement ceremonies in pune

टॅग्स

संबंधित बातम्या

पुणे शहरात उन्हाचा चटका

पुणे - माघ पौर्णिमेनंतर शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असल्याचे पुणेकरांनी गुरुवारी अनुभवले. किमान तापमानाचा पारा ३६.४ अंश सेल्सिअसवर गेला. ढगाळ...

#PuneMetro प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच पर्याय

पुणे -  भुयारी मेट्रोच्या फडके हौद आणि मंडई स्थानकामुळे स्थलांतर करावे लागणारी सुमारे ३०० घरे व १०० दुकानांसाठी महामेट्रोने मंडई-कसबा पेठ...

माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील पाच जणांवर दोषारोपपत्र

पुणे - माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील ५ आरोपींच्या विरोधात गुरुवारी १ हजार ८३७ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी कवी वरावरा राव आणि ॲ...

काव्यमैफल, गायन, चित्र प्रदर्शन

पुणे - भावी नागरिक म्हणून त्यांना अपेक्षित असलेल्या पुणे शहराची झलक शाळकरी मुलांनी बनविलेल्या स्मार्ट पुणे आर्ट इंस्टॉलेशन्समध्ये दिसून आली. घोले...

pimpri
काळेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे मोटार जळून खाक, दोन जखमी 

पिंपरी (पुणे) - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोटार जळून खाक झाली. या आगीत दोघेजण किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे काळेवाडी येथे घडली...

Nashik-Constituency
शिवसेनेपुढे भुजबळांचे कडवे आव्हान

युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन...