Sections

पिंपरी: रुपीनगरमध्ये ज्येष्ठाची आत्महत्या 

संदीप घिसे |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
crime

प्रभाकर केशव पांचाळ (वय ६५, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रूपीनगर तळवडे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.२८) सकाळी उघडकीस आली.

प्रभाकर केशव पांचाळ (वय ६५, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रूपीनगर तळवडे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.पोलिस हवालदार अशोक पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर यांनी  राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निगडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक होळकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news Pune news suicide case in pimpri

टॅग्स

संबंधित बातम्या

मौलानाच्या दाव्याचा "अंनिस'कडून भांडाफोड 

औरंगाबाद  - खुलताबाद तालुक्‍यातील एका दर्ग्याच्या परिसरातील "आशा' नामक झाडावरची फळे खाल्ल्यास मूल होते, असा दावा करणाऱ्या व तसा व्हिडिओ यू-...

File photo
युवतीचा युवकावर चाकूने हल्ला

नागभीड (जि. चंद्रपूर) : येथील विश्रामगृहासमोर एका विवाहित पुरुषावर युवतीने चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (ता. 17) रात्री 8.30 वाजताच्या...

Return the bag of gold bangles received because of CCTV
'सीसीटीव्ही'मुळे मिळाली सोन्याच्या बांगड्या असलेली बॅग परत

नाशिक : गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक असा प्रवास करताना वयोवृद्ध महिला रिक्षामध्येच बॅग विसरल्या. त्या बॅगेत साडेसहा तोळ्याच्या 1 लाख 92 हजार...

पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना युवा क्रीडा पुरस्कार

कराड : तीन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना यंदाचा युवा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी...

Two Arrested in Uttarakhand For Chatting About Killing Defence Minister Nirmala Sitharaman in Dehradun
संरक्षणमंत्र्यांच्या हत्येचा कट ? ; दोघांना अटक

देहरादून : देशाचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्याबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. निर्मला...