Sections

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी 'एक पुस्तक एक वही' उक्रमाला चांगला प्रतिसाद

महेंद्र शिंदे |   मंगळवार, 13 मार्च 2018
students

खेड-शिवापुर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेतर्फे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या 'एक पुस्तक एक वही' या उपक्रमामुळे 'दप्तराचे ओझे' हलके झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम पुर्णतः राबविण्यात यावा अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि शिक्षक व्यक्त करत आहेत. मात्र या उपक्रमाचा अहवाल शासनाला सादर केल्यानंतर हा उपक्रम पुर्णतः राबवायचा की नाही; हे शासन ठरवेल, असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी 'सकाळ'ला सांगितले.

Web Title: Marathi news pune news school bag one book one text book good response

टॅग्स

संबंधित बातम्या

Yogesh-Ghomal
खेड घाटात पडलेल्या तरुणास जीवदान

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात वळणावर चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीसह चालक १५० फूट दरीत कोसळला. यामध्ये जखमी झालेल्या...

Home
निमशहरी, ग्रामीण बांधकामे नियमित

पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)अंतर्गत समाविष्ट निमशहरी आणि ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामे विकास नियंत्रण...

file photo
वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसासह वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत घडली. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्‍यात...

दिलीप मोहिते अडचणीत

राजगुरुनगर - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व...

गडहिंग्लजच्या प्रश्‍नांकडे मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देणार का? 

गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19)...

Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis to Save Dilip Mohite Patil
चाकण हिंसाचार : दिलीप मोहिते-पाटील यांना वाचविण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : चाकण दंगल प्रकरणी खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकेची शक्यता...