Sections

पुणे - पिंपरीत युवकाची आत्महत्या 

संदीप घिसे  |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
Suicide

पिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडली. फैजान अनिस पठाण (वय १७, रा. लालटोपी नगर,, मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिस उपनिरीक्षक मधूसुदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान याने राहत्या घरात कापडाच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. कापड फाटल्याने तो खाली पडला. गळफास घेतल्याने त्याच्या तोंडातून रक्त आले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली. फैजान हा गॅरेजमध्ये कामाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Marathi news pune news pimpri boy suicides

टॅग्स

संबंधित बातम्या

दारूबंदीमुळे नाणेघाटात सहकुटुंब पर्यटनाचा आनंद

जुन्नर : नाणेघाटात आकारण्यात येत असलेल्या उपद्रव शूल्काचा विनियोग येथील परिसर स्वच्छ ठेवण्यास होत असलेला पाहून वनविभाग व घाटघर ग्रामस्थाचे पर्यटकांनी...

crime
पिंपरी: 'आयटी'त काम करणाऱ्या तरुणाची गोळी झाडून आत्महत्या

पिंपरी चिंचवड : पिस्तूलातून छातीत गोळी झाडून आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या...

जुनी सांगवी (पिंपरी) - लक्ष्मण गवाळे यांना मुलीच्या स्वाधीन करताना आळंदी पोलिस आणि तरुण कार्यकर्ते.
पोलिस, तरुणांमुळे ज्येष्ठ नागरिक सुखरूप

आळंदी - घरातील लोकांवर नाराज होऊन ९७ वर्षांचे लक्ष्मण कृष्णाजी गवाळे हे घर सोडून आळंदीत आले होते. येथील तरुण आणि दोन पोलिसांनी त्यांना पिंपरी...

PNE19P77227.jpg
रुसून गेलेल्या बाबांना केले मुलीच्या स्वाधीन 

आळंदी : घरातील लोकांवर नाराज होत घर सोडून आलेल्या 97 वर्षांच्या लक्ष्मण कृष्णाजी गवाळे यांना आळंदीतील तरुण आणि दोन पोलिसांनी त्यांच्या पिंपरी...

Mars-Planet
पिंपरीच्या विद्यार्थ्यांची नावे ‘मंगळा’वर!

पिंपरी - अवकाश संशोधन करणाऱ्या ‘नासा’ या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्ष यान पुढील वर्षी मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे. या यानावरील...

Bus
पीएमपीला मिळणार ‘ट्रॅक’

पिंपरी - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, पीएमपीच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील, बसच्या देखभाल-दुरुस्तीचे...