Sections

हापूस सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर 

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 4 मे 2018
hapus mango

निगडी - आंब्याचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला असला तरी चढ्या भावामुळे हा आंबा अजूनही सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. बाजारातील आवक सध्या वाढली असली तरी भाव स्थिर आहेत. 

निगडी - आंब्याचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला असला तरी चढ्या भावामुळे हा आंबा अजूनही सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. बाजारातील आवक सध्या वाढली असली तरी भाव स्थिर आहेत. 

मे महिना म्हणजे आंब्याचा हंगाम. कोकणातून हापूसची आवक वाढली असली तरी अजून भाव स्थिर असल्याचे बाजारभावावरून दिसत आहे. देवगड आणि रत्नागिरी हापूसला पसंती अधिक असून या आंब्याचा भाव दर्जा आणि आकारानुसार चारशे ते सातशे रुपये डझनाला आहे. कर्नाटक व तमिळनाडू परिसरातूनही आता आंब्यांची आवक होत असून रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली तो विकला जात असल्याचे चित्र आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. हापूसचे भाव सध्या वधारले असले तरी येत्या काही दिवसांत ते कमी होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. 

आवक वाढली आहे. भाव सातशे रुपये डझन आहेत. भावात थोडीफार घसरण होईल. कर्नाटक-तमिळनाडू येथून येणाऱ्या आंब्याचा दर, चव कमी आहे. ग्राहकांची कोकणातील हापूस म्हणून फसवणूक होऊ शकते. विष्णू कात्रे, आंबा व्यापारी, चिंचवड 

Web Title: Hapus mango rate high in Nigadi

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ! 

नागपूर  - पांढरकवडा येथे "अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...

dhing tang
वनमंत्री वाचवा! (ढिंग टांग)

मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...

शेतकऱ्यांच्या विधवांचे आंदोलन

मुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...

मराठवाड्यातील मराठा "अतिमागास' 

मुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र...

In the Lok Sabha Congress seats is Increasing
लोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी !

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...

gaja
तमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू

चेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...