Sections

हल्लाबोलसाठी पाच हजार मोटारसायकलची रॅली

सुदाम बिडकर |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
bike

पारगाव (पुणे) : राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनासाठी आंबेगाव तालुक्यातुन युवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सुमारे पाच हजार मोटार सायकलची रॅली काढुन घोषणा देत आळेफाट्याकडे रवाना झाले.

Web Title: hallabol bike rally five thousand bikes

टॅग्स

संबंधित बातम्या

file photo
आंदोलक होमगार्डसची मुस्कटदाबी

नागपूर : आंदोलन, मोर्चा, उपोषण व बेशिस्त वर्तनामुळे सेवा समाप्त केलेल्या होमगार्डसना संघटनेत सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र, संघटनेत...

सिव्हिल लाइन्स ः महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी, निदर्शने करताना ऍड. अभिजित वंजारी, नगरसेवर रमेश पुणेकर, विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी.
पाण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक

नागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच...

भंडारा : उपअभियंत्यांमार्फत साडीचोळी पाठविताना शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी.
स्वतंत्र महिला रुग्णालयासाठी अधिकाऱ्याला दिली साडीचोळी

भंडारा : जिल्ह्यात महिलांकरिता स्वतंत्र रुग्णालय स्थापनेकरिता निधीची उपलब्धता होऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे बांधकाम रेंगाळले आहे. याचा निषेध करून...

राज्यभर अजित पवारांच्या वाढदिवसाचा जल्लोष पण बारामतीत मात्र विरोधात आंदोलन!

बारामती : आज राज्यभर अजित पवारांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा होत असताना बारामतीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं....

आमदाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन 

कोल्हापूर -  विधानसभेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत अपमानकारक विधान केले आहे. या विधानाबद्दल सर्व सेविकांनी त्याचा...

रेल्वे तिकीट तपासनीसही आंदाेलनाच्या पवित्र्यात
मुंबईत रेल्वेचे टीसीही आंदोलन करणार

मुंबई : रेल्वे प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून तिकीट तपासनिसांना (टीसी) प्रवास भत्ता देणे बंद केला आहे. परिणामी सर्व टीसी आंदोलनाच्या पवित्र्यात...