Sections

पुणे हवा बदलतीये...!

योगिराज प्रभुणे |   बुधवार, 28 मार्च 2018
GreenPune

हवाबदलासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या शहरात फक्त सहा महिने चांगली हवा वाहत आहे. विशेषतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हवेत विष भिनत जात आहे... 
‘छान हवा’ ही पुण्याची ओळख 
आता पुसली जात आहे...!

हवाबदलासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या शहरात फक्त सहा महिने चांगली हवा वाहत आहे. विशेषतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हवेत विष भिनत जात आहे...  ‘छान हवा’ ही पुण्याची ओळख  आता पुसली जात आहे...!

उन्हाळा, पावसाळ्यात का होते प्रदूषण कमी?  उन्हाळ्यात जमिनीलगतची हवा तापल्याने हलकी होऊन आकाशात जाते आणि आकाशातील थंड असलेली जड हवा जमिनीलगत येते. उन्हाळ्यात हवेचे अभिसरण झाल्याने प्रदूषण कमी होते.  जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. पावसाच्या पडणाऱ्या पाण्यात प्रदूषके विरघळतात. हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी होते.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या विश्‍लेषणाचे निष्कर्ष    मार्च ते मे व जून ते ऑगस्ट या सहा महिन्यांमध्ये प्रदूषणाची पातळी कमी   सप्टेंबरनंतर हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढते 

का वाढते प्रदूषणाची पातळी? सप्टेंबर- ऑक्‍टोबरनंतर थंडी वाढते,  त्यामुळे हवेचे अभिसरण कमी होते.  हवामान कोरडे असल्याने  हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढते.

क्रमशः 

Web Title: GreenPune pune pollution sakal environment

टॅग्स

संबंधित बातम्या

question answer
प्रश्नोत्तरे

मी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. -...

Ramdas-Kadam
शिक्षकांमध्ये जगाला तारण्याची क्षमता - रामदास कदम

नांदेड - बेसुमार वृक्षतोडीच्या तुलनेत सिमेंटच्या जंगलात वाढ होत असल्याने नैसर्गिक संकटे ओढवत आहेत....

मांजामुळे उडतेय प्राणज्योत!

नागपूर - चायना मांजा विक्रीतून व्यापारी, दुकानदार भरपूर कमाई करतात. मात्र या मांजापासून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व पशू-पक्ष्यांसह मानवाला उद्‍भवणारा...

उल्हासनगरमधील हवा घातक

उल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण...

mumbai.
'रेजिंग डे'निमित्त डोंगरी पोलिसांची विद्यार्थ्यांसह प्रभात फेरी

मुंबई - पोलिसांनी शिस्तबध्द संचलन करीत विद्यार्थ्यांसह मुख्य मार्गावरुन प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीचे मुख्य वैशिष्ठये म्हणजे स्वच्छता अभियान...

solapur
हिमालयातील मानससरोवरातील चक्रवाक बदक उजनीच्या भेटीला

केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी...