Sections

सोन्याची बिस्किटे चोरणारा कामगार पोलिसांच्या सापळ्यात

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 30 मार्च 2018
The gold biscuit stealer is caught by the police

सराफी व्यावसायिकाकडील कामगाराने मुंबईतील त्याचे मित्र व नातेवाईकांकडे ठेवलेले सव्वा कोटी रुपयाची सोन्याची बिस्किटे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली.

पुणे - सोन्याची बिस्किटे चोरीचा कामगारानेच बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस आला. सराफी व्यावसायिकाकडील कामगाराने मुंबईतील त्याचे मित्र व नातेवाईकांकडे ठेवलेले सव्वा कोटी रुपयाची सोन्याची बिस्किटे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली.

हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि गुन्हे शाखा एक, दोन व तीनच्या पथकाने ही कारवाई केली. मुख्य सूत्रधारासह मुंबई येथील तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनाव करून लंपास केलेला सर्व सोने हस्तगत करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सीताराम मोरे, हिंजवडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरूण वायकर, निकम यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: The gold biscuit stealer is caught by the police

टॅग्स

संबंधित बातम्या

यवत (ता. दौंड) - वीजपंप चोरीप्रकरणी जेरबंद केलेल्या आरोपींसह पोलिस अधिकारी व कर्मचारी.
पारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद

यवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...

माजी पोलिस महासंचालकांच्या घरावर संक्रांत 

नागपूर - राज्याचे माजी पोलिस महासंचालक तसेच एकेकाळी शहराचे पोलिस आयुक्त असलेले प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याने  पोलिस...

मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू माफियांवर गुन्हा दाखल

सरळगाव (ठाणे) - जूमगीरी करणा-या रेतीमाफियांना मुरबाड तहसिलदारांकडून लगाम. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वाळू...

धावत्या रेल्वेत दीड कोटीच्या सोनेचोरीचा बनाव

मुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच...

सावधान! तुमच्या डेटाला फुटताहेत पाय

पुणे : "तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी...

s s virk
चोराच्या वाटा... (एस. एस. विर्क)

  आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं...