Sections

खडकवासल्यातून पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची आ. भरणे यांची मागणी

राजकुमार थोरात  |   बुधवार, 21 मार्च 2018
Dattatray-bharne

वालचंदनगर (पुणे) : पुणे महानगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना खडकवासला प्रकल्पाचे हक्काचे पाणी मिळत नसल्याने खडकवासला कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या इंदापूर, दौंड व हवेली तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावरती असून शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याची भिती निर्माण झाली असल्याने खडकवासल्याच्या नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी हंगामातील आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्याकडे केली आहे.

Web Title: demand of mla dattatray bharne for release of water from khadakwasla dam

टॅग्स

संबंधित बातम्या

residential photo
"लेअर पोल्ट्री' व्यवसायात "बर्ड फ्लू' पेक्षा मोठे संकट

नाशिक ः गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्याचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून...

आपली परंपरा ही शिवाजी महाराज, टिळक आणि हेडगेवारांची आहे- चंद्रकांत पाटील

पुणे : आपली परंपरा शिवाजी महाराजांची, टिळकांची आणि हेडगेवारांची आहे. सावरकरांची आहे. ही संस्कृती आपल्याला पुढे घेऊन...

सोलापुरात सामान्य माणूसच भाजपचाच झाला आहे : चंद्रकांत पाटील

पुणे : सोलापुरात सामान्य माणूसच भाजपचाच झाला आहे. कोणी कुठे ही जावा आम्ही भाजपलाच मतदान करणार. सोलापुरात काहीही झालं तरी कितीही भांडणे झाले तरी तेथील...

आपल्या किमान 100 जागा कायम राहिल्या पाहिजेत- चंद्रकांत पाटील

पुणे :  महाराष्ट्रात 40 जागांवर पक्ष म्हणून आपण निश्चित जिंकणार अशी स्तिथी आहे. महाराष्ट्रात जेंव्हा शंभर जगावर वाटेल ते झालं तरी या पेक्षा जागा...

file photo
अमरावती होत आहे निवृत्तांचे शहर

अमरावती : अमरावतीत रोजगाराची साधने नसल्याने उच्चशिक्षण घेतल्यावर येथील तरुणाईची ओढ पुणे, नाशिक, मुंबई तसेच अन्य महानगरांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे....

Tomato123.jpg
कांदा नव्हे टोमॅटो आणणार डोळ्यात पाणी

नारायणगाव (पुणे) : कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव...