Sections

पिंपरी: काळेवाडीतील चिक्की कारखान्यात चार गॅस सिलेंडरचा स्फोट

रवींद जगधने |   शनिवार, 31 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : पुना फुड प्रॉडक्ट या चिक्की कारखान्यातील सात पैकी चार गॅस सिलिंडरच्या झालेल्या स्फोटात कारखान्यासह बाजूची घरेही जळून खाक झाली.

ही घटना काळेवाडी येथील राजवाडे नगर, महाराष्ट्र कॉलनीत आज दुपारी एकच्या सुमारास घडली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चार जण जखमी झाले आहेत. स्फोट झालेले सर्व सिलेंडर घरगुती वापराचे आहे. तसेच बांधकामही पुर रेषेत आहे.

Web Title: Cylinder Blast at Kalewadi area in Pimpri

टॅग्स

संबंधित बातम्या

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

Raj Thackeray greets Manmohan Singh on his birthday
माझ्या सकट, भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव भासते- राज ठाकरे

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना आपल्या खास शैलीत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राज...

नांदेड - आजोबाच्या बँक खात्यातील साडेदहा कोटी रुपयाचा अपहार

नांदेड - आजोबाच्या नावे असलेल्या बँक खात्यातील साडेदहा कोटी रुपयाचा अपहार करून नातेवाईकाची फसवणूक करणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

kalyan
बाळासाहेब ठाकरे केडीएमटी बस डेपोची दुरावस्था

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा परिवहन उपक्रमाच्या कल्याण पश्चिम मधील वसंत व्हॅली येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे परिवहन डेपो बंद...

मनसे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

डोंबिवली : मनसेे नेते प्रमोद (राजू ) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहराच्या वतीने बुधवारी डोंबिवली शहरात...