Sections

फसवणूक प्रकरणी शाळा पदाधिकाऱ्यांविरुध्द पोलिसांकडे तक्रार

दत्ता म्हसकर |   सोमवार, 30 एप्रिल 2018
crime

शाळेच्या अंदाजपत्रकात घसारा म्हणून २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षात विविध रकमा दाखविल्या असताना या रक्कमा पालकांकडून वसूल करणे म्हणजे चक्क नफेखोरी सिध्द होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: cheating case in junnar

टॅग्स