Sections

चासकमान धरणातून उन्हाळी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडले

राजेन्द्र लोथे |   गुरुवार, 22 मार्च 2018
Chaskaman

चास (पुणे) : शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेता चास कमान धरण (ता. खेड) धरणांतून 300 कुसेक्स वेगाने धरणाच्या डाव्या कालव्यातुन 22 मार्चला उन्हाळी हंगामासाठी पाहिले आवर्तन सोडण्यात आले असून सुमारे 45 दिवसाचे हे आवर्तन असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे. या आवर्तनामुळे उन्हाळ्यातील भुईमूग, बाजरी, तसेच धना, मेथी, मका, या पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे.

Web Title: Chas kaman dam release first water

टॅग्स

संबंधित बातम्या

kalas
इंदापुरात पाणी आणण्यासाठी असावी लागते मनगटात ताकद

कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको...

mangalwedha
कालव्यात पाणीच नसल्याने शेतकऱ्यांचा संताप

मंगळवेढा : उजनी कालव्याच्या लाभक्षेत्रात शेवटच्या टोकावर असलेल्या नंदूर परिसरातील शेतीला उजनीचेच पाणी मिळत नसल्यामुळे कालवा आहे, गावाला पण...

मंगळवेढा : शिवसेना काढणार प्रांत कार्यालयावर मोर्चा

मंगळवेढा : तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नासाठी सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आक्रमक होण्याचा मार्ग स्विकारला असून तालुक्याला ...

खडकवासला कालवा समितीची बैठक आठ दिवसात घेणार

खडकवासला  : "शहराला पिण्यासाठी व दौंड, इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणार आहे.  ...

कृष्णाकाठच्या गावांत सांडपाणी प्रक्रिया राबवू

सातारा - कचरा आणि सांडपाणी या दोन समस्या प्रामुख्याने आरोग्यावर घातक परिणाम करत आहेत. त्या सोडविण्यासाठी वर्षभर प्रयत्न केले असून, पहिल्या टप्प्यात...