Sections

पुणे - हडपसर येथे अपघातात तरूण मृत्युमुखी

संदिप जगदाळे |   बुधवार, 28 मार्च 2018
pravin

हडपसर (पुणे) : ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरून तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर भोरी पडळ येथे घडली. 

हडपसर (पुणे) : ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरून तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर भोरी पडळ येथे घडली. 

प्रविण बाबरुवान अंबाड (वय 26 रा. सिद्धार्थनगर, साळुंखेविहार, कोंढवा) असे अपघात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तौफिक हारून शेख (वय 33 रा. जळगाव) टॅंकर चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण मगरपट्टा येथून कार्यालयीन काम संपवून घरी निघाला होता. तो भोरीपडळ येथे आले असता मगरपट्टा उड्डाण पुलावरून आलेल्या ट्रकची त्याच्या दुचाकीला धडक बसली. यावेळी तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

Web Title: boy died in an accident at Hadapsar pune

टॅग्स

संबंधित बातम्या

mohol
भिमा कारखाना दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार : खा. धनंजय महाडिक

मोहोळ : चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे, सध्या दुष्काळाचे सावट आहे, मात्र उजनी धरण भरल्याने शेतकऱ्यांची...

Radhakrishna Vikhe Patil will present the questions of the newspaper vendors in the session
वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्‍न अधिवेशनात मांडणार: राधाकृष्ण विखे पाटील

नगर : राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगारमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न...

bribe
हदगाव नगरपरिषदेचा सेवक एसीबीच्या जाळ्यात 

नांदेड : जन्म प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्ती करून देण्यासाठी एका सेवकाला लाचलुचपत प्रतिबंदक विभागाने पाचशे रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडले. ही...

junnar
तुळजाभवानीचा पलंग जुन्नरहून तुळजापूरकडे मार्गस्थ

जुन्नर -  दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचे पलंग आज मंगळवारी ता.25 रोजी...

कोल्हापूर येथे अपघातामध्ये वडणगेची महिला ठार

कोल्हापूर - येथील सीपीआर चौकात आज दुचाकी व एस टी अपघात झाला. यात वडणगे येथील महिला ठार झाली. फुलाबाई बाबासाहेब अस्वले (55 वडणगे) असे...