Sections

सुप्रिया सुळे कर्मवीर पुण्यतिथीत खाली, तर संकुल उद्‌घाटनावेळी बसल्या मागे

विशाल पाटील |   बुधवार, 9 मे 2018
Supriya Sule while sitting behind the inauguration

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची राजकीय ताकद मोठी आहेच. पण, त्यापेक्षाही त्यांच्या मनाचा मोठेपणा राजकारणात सातत्याने दिसून येतो. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्यांनी खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली गादीवर, तर केशवराव पाटील व्यापारी संकुलाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मागील दुसऱ्या रांगेत बसून मनाचा मोठेपणा दाखवून दिला. 

Web Title: Supriya Sule while sitting behind the inauguration

टॅग्स

संबंधित बातम्या

Loksabha 2019 : भाजप उमेदवाराने केली फेरमतदानाची मागणी 

सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 च्या सुमारास निमगावसह अन्य काही गावांमधील भाजपच्या पोलिंग एजंटांना...

Nagar
Nagar Loksabha 2019 : सुजय, संग्राममध्ये लढत; चारपर्यंत 44.27 टक्के मतदान

नगर  : नगर लोकसभा मतदार संघात आज (मंगळवार) सकाळपासून दुपारी चारपर्यंत 44.27 टक्के मतदान झाले असून, भाजपचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी...

live photo
लोकशाहीचा उत्सवा : अकरापर्यंत 20 टक्‍के मतदान; तासभर उशिराने सुरवात 

जळगाव ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेने लोकशाहीच्या उत्सवाला...

Voting
Loksabha 2019 : आज मतदार राजा!

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुण्यात भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासह ३१ उमेदवारांचे...

political flags
Loksabha 2019 : बदललेला बाज! (अग्रलेख)

निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात...

Loksabha 2019 : Maharashtra News
Loksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...