Sections

श्रीगोंद्यात अपघातात दोघांचा जागीच मृत्यु

संजय काटे |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
accident

श्रीगोंदे - शिरुरवरुन पारगावसुद्रीक या गावी येणाऱ्या अक्षय अंकुश खेतमाळीस (वय २१) व संदीप मधूकर खेतमाळीस (वय २०) दोघेही तरुण अपघातात ठार झाले. अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला शिरुर- बेलवंडी रस्त्यावरील पिंप्रीकोलंदर गावाजवळ धडक दिल्याने हा अपघात आज पहाटे झाला. 

याप्रकरणी बेलवंडी येथील संजय डाके यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय व संदीप खेतमाळीस हे शिरुरवरुन त्यांच्या गावी चालले असताना त्यांच्याकडील मोटारसायकलला अज्ञान वाहनाने धडक दिल्याने ते रस्त्याच्या कडेला जावून पडले. 

पहाटे लोकांची वर्दळ नसल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार कैलास देशमुख करीत आहेत.

Web Title: shreegonda two killed in a accident

टॅग्स

संबंधित बातम्या

sangamner
संगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी

संगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...

महापालिका भवन - महापालिकेचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. त्या वेळी अर्थसंकल्पावर नजर टाकताना (डावीकडून) योगेश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, डॉ. सिद्धार्थ धेंडे व श्रीनाथ भिमाले.
पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा

पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०...

Laxmanrao-Patil
तात्या... एक खळाळ!

आपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...

Features of Budgets
अर्थसंकल्पाची वैशिष्ठ्ये

आणखी तीन रुग्णालयांत डायलिसिस सुविधा मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या तीन...

Agriculture-Pump
आता शेतातील पंपाला वीजजोडणी नाही

औरंगाबाद  - वीजबिल वसुलीमुळे तोट्यात असलेल्या कृषिपंपाच्या वीजपुरवठ्याला महावितरणने फाटा...

सोमाटणे - येथील चौकात दररोज सायंकाळी वाहतूक कोंडी होते.
सोमाटण्यात वाहतूक नियोजन हवे

बेबडओहोळ - सोमाटणे चौक परिसरातील रस्त्यावर भाजी विक्रेता व अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण व बेफिकिरीने लावली जाणारी वाहने यामुळे या...