Sections

मी अधिकृतपणे भाजपचा कार्यकर्ता - सदाभाऊ खोत 

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 8 एप्रिल 2018
Sadabhau-BJP

सांगली - रयत क्रांती संघटना हा पक्ष नाही, मी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. माझा भाजप प्रवेश झाला आहे, असा खळबळजनक खुलासा आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी ही प्रक्रिया उरकली होती. "गळ्यात हार घालून सोहळा करण्याची गरज नाही'', असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांची ओळख आता भाजपचे नेते अशी करावा लागणार आहे. 

Web Title: sadabhau khot says he is bjp worker

टॅग्स

संबंधित बातम्या

Raj Thackeray
Loksabha 2019 : माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरे

मुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी यापूर्वीच सांगितले होते. जे माझ्या मनात आहे, हे लोकांना सांगण्यासाठी मी सभा घेत आहे. गेल्या पाच वर्षांत...

Ajit Pawar
Loksabha 2019 : अजित पवार यांचा सेना-भाजपच्या नेत्यांना फोन; मावळमध्ये फोडाफोडी

पनवेल : मावळ मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सध्या कर्जत, उरण, पनवेल या परिसरातील सेनेचे भाजपचे नेत्यांना फोन करून पार्थला मदत करा...

मॉडर्न कॉलेज मैदान - लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत नितीन गडकरी आणि बापट यांच्यात संवाद रंगला. या वेळी (डावीकडून) विजय काळे, अनिल शिरोळे, गडकरी, बापट, प्रदीप रावत.
Loksabha 2019 : ब्रॉडगेज मेट्रोने पुणे जोडणार

पुणे - 'आमचे सरकार आल्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर आणि लोणावळा हे सर्व मार्ग पुण्याशी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार...

sadhvi Pradnya
साध्वी प्रज्ञासिंगवर भाजपने कारवाई करावी; भाजप आमदाराचीच मागणी

अमरावती : बेताल व बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त होत असताना आता ...

Ashok Chavan
Loksabha 2019 : भाजप म्हणजे घोषणांचा कारखाना : अशोक चव्हाण

औरंगाबाद : भाजप सरकार आल्यापासून घोषणांवर घोषणा सुरू आहेत. "सबका साथ, सबका विकास'मधून विकास गायब झाला असून, फक्त मोदींचा विकास सुरू आहे. त्यामुळे आता...

Loksabha 2019 : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

पुणे : लोकसभेच्या पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी सुरू झालेल्या प्रचाराची उद्या (रविवारी) सायंकाळी सांगता होत आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस. त्यात रविवार...