अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. ऐकून नवल वाटलं ना? हो! रमजान हजाने या कष्टकरी शेतकऱ्याने नाविंदगीत आपल्या शेतात पंधरा गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकविणारे हे पीक अक्कलकोट सारख्या प्रचंड उन्हात देखील यशस्वीरीत्या पिकविला असून ते मोठे आर्थिक उत्पन्न देणारे ठरले आहे.
स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे. हे लाल रंगाचे फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडवा यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी ही झुडुप वर्गिय वनस्पती आहे.
सोलापूर : दुधनी (ता. अक्कलकोट) येथील शांभवी परमीट रुम ऍण्ड ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या डान्स बारवर छापा टाकून आठ महिलांसह 13 जणांना अटक केली...
सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याचे मानून प्रचाराच्या आघाडीवर हालचाली सुरू आहेत. तर गड राखण्यासाठी भाजप सरसावत असला तरी उमेदवार कोण,...
सोलापूर : पाच दिवसांपासून घरापासून दूर असलेल्या 70 वर्षीय लालचंद पवार आजोबांच्या कुटुंबीयांची गुरुवारी भेट झाली. स्मरणशक्ती कमी झाल्याने लालचंद आजोबा...
मुंबई - राज्य सरकारने नैतिकतेच्या आधारावर घेतलेला डान्स बारवरील बंदीचा निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे महिला संघटनांमध्ये नाराजी...
कल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला...
सोलापूर : "पक्षाच्या हायकमांडने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहे,'' असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी "सकाळ'ला सांगितले....