Sections

सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर अपघात; पोलिसासह 5 ठार

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
accident

औरंगाबाद येथे मुस्लिम बांधवांचा इज्तेमा सोहळा होता. सोमवारी इज्तेमा सोहळ्याचा समारोप झाला. कर्नाटक व सोलापूर येथील मुस्लिम बांधव आपल्या गावी परत येत होते. रस्त्याच्या कडेला प्राथ:विधीसाठी मुस्लिम बांधवांच्या वाहनाला मागून आलेल्या मुस्लिम बांधवांचे वाहन धडकले.

सोलापूर : सोलापूर- तुळजापुर रस्त्यावरील शीतल ढाब्याजवळ अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. औरंगाबाद येथील इज्तेमा संपवून परत येताना ही दुर्घटना झाली. मृतामध्ये महामूद पाटील या पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

औरंगाबाद येथे मुस्लिम बांधवांचा इज्तेमा सोहळा होता. सोमवारी इज्तेमा सोहळ्याचा समारोप झाला. कर्नाटक व सोलापूर येथील मुस्लिम बांधव आपल्या गावी परत येत होते. रस्त्याच्या कडेला प्राथ:विधीसाठी मुस्लिम बांधवांच्या वाहनाला मागून आलेल्या मुस्लिम बांधवांचे वाहन धडकले. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन उलटले. थांबलेल्या वाहनातील ३ तर मागून धडक दिलेल्या वाहनातील २ जणांचा मृत्यू झाला. सात जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली.

Web Title: Marathi news Solapur news 5 dead in accident

टॅग्स

संबंधित बातम्या

crime
दौंड : मेडीकलमध्ये चोरी, 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस

दौंड (पुणे) : दौंड शहराजवळील लिंगाळी (ता. दौंड) येथील पल्लवी मेडीकल मध्ये झालेल्या चोरीत 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे....

nanded
नांदेड - बंदोबस्तावरील पोलिसांना टिफीनचे वाटप 

नांदेड - गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल आणि पोलिस मित्रांना जेवनाचे टिफीन वाटप करण्यात आले. हा...

wani
मिरवणुकीच्या खर्चातून वसतिगृहातील मुलांना फळांचे वाटप

वणी (नाशिक) : येथील वणीचा राजा बजरंग गणेशोत्सव मित्र मंडळाने पोलिसांचा बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून वसतिगृहातील...

wadawni
पोलिस छाप्यात आढळली वडवणीत विनापरवाना दारु

वडवणी - गणपती विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात येथील सदिच्छा नावाच्या हॉटेलमध्ये बेकायदा दारुसाठा...

Udyanraje Bhosale, Shivendra Singh Bhosale
साताऱ्यात ना उदयनराजे दिसले ना डीजे पण शिवेंद्रसिंहराजे नाचले

सातारा : मंगळवार तळे माझ्या मालकीचे आहे. वाटेल त्या परिस्थितीत मूर्ती विसर्जन तेथेच होणार, साताऱ्यात डि.जे. वाजणारच असे इशारा वारंवार प्रशासनास...