Sections

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे अपघातातून बचावले

प्रवीण जाधव |   रविवार, 4 मार्च 2018

सातारा : आंधारी फाटा (ता. जावळी) येथे आज (रविवार) रात्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या झाडांत अडकल्याने या अपघातातून आमदार शिंदे थोडक्‍यात बचावले.

गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत गाडी दरीतून काढण्याचे काम सुरू होते. अपघातात थोडीफार दुखापत झाली. मात्र, मी सुखरूप असल्याचे शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: Marathi news satara news NCP MLA Shashikant Shinde

टॅग्स

संबंधित बातम्या

आमदाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन 

कोल्हापूर -  विधानसभेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत अपमानकारक विधान केले आहे. या विधानाबद्दल सर्व सेविकांनी त्याचा...

File Photo
नगरसेविकेच्या मुलीची हत्या करणाऱया जावयाला पोलिस कोठडी

मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून कल्याणच्या शिवसेना नगरसेविकेच्या विवाहित मुलीची हत्या करणाऱया आरोपी जावयाला...

dr amol kolhe
निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल होऊ नयेत : डॉ. कोल्हे

पुणे : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही राजकीय व्यक्तीवर राजकीय द्वेषातून व सुड भावनेतून गुन्हा दाखल होऊ नये, तसेच अशा प्रकारांना आपण सर्वांनीच विरोध...

devram lande
जुन्नरमध्ये शिवसेनेला तिसरा झटका

गटनेतेपद देण्यात डावलल्याने लांडे समर्थकांत नाराजी  जुन्नर : जुन्नर तालुका शिवसेनेला तिसरा झटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील पक्षाच्या...

सांगलीः खानापुरात अखेर कृष्णामाई दाखल

खानापूर - अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरात कृष्णा नदीचे पाणी टेंभू योजनेच्या माध्यमातून दाखल झाले. सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पाईपलाईनमधून पाणी...

धनगर आरक्षण : पंढरपूरमधील मेळाव्यास 'या' नेत्यांची उपस्थिती

कोल्हापूर  - "धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. या विरोधात धनगर...