Sections

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडूनच दगडफेक

सरकारनामा ब्युरो |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Uddhav_Thackeray

नगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर आज पारनेरमध्ये दगडफेक करण्यात आली. शिवसेनेच्याच एका गटाने ही दगडफेक केल्याचे समजते. त्यामुळे पारनेर तालुक्‍यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 

पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी ठाकरे पारनेर येथे आज दुपारी आले होते. पारनेर येथील सभा आटोपून ठाकरे हॅलेपॅडकडे जात असताना गाड्यांच्या ताफ्यावर अचानक दगडफेक सुरू झाली. दगडफेक सुरू होईपर्यंत ठाकरे यांची गाडी निघून गेली होती. मात्र आमदार विजय औटी यांच्या गाडीला काही दगड लागले. गाडीची काचही फुटली. 

या दगडफेकीत शिवसेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष निलेश लंके यांच्या गटाने ही दगडफेक केल्याची चर्चा आहे. 

Web Title: marathi news nagar attack udhhav thackeray convoy

टॅग्स

संबंधित बातम्या

व्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक

गांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...

live photo
मनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न 

जळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...

शारदानगर (ता. बारामती) - शेती प्रात्यक्षिकांवरील कृषिक प्रदर्शनाचे गुरुवारी इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेचे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यातील जनावरांच्या प्रदर्शनात रॅम्प वॉक करणारा दीड टनांचा कमांडर रेडा पाहताना मान्यवर.
पारंपरिक शेतीची पद्धत बदला - शरद पवार

बारामती - शेतीशिवाय अन्य क्षेत्रातूनही उत्पन्न मिळवता आले पाहिजे. त्यामुळे जगात होत असलेल्या बदलांबरोबर पारंपरिक शेतीची पद्धत बदलली पाहिजे, असे मत...

न्हावरे (ता. शिरूर) - घोडगंगा कारखाना कार्यस्थळावर बुधवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार व समोर उपस्थित जनसमुदाय.
बळिराजाला घामाची योग्य किंमत द्या - शरद पवार

शिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच...

Krushik-Exhibition
टाटा टेक्‍नॉलॉजीकडून १२५ कोटी

बारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील...

nipani
महाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे 

निपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...