Sections

भरतीवेळी सापडलेले पॉकेट पोलिसाने केले परत 

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 19 मार्च 2018
police

सोलापूर : ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवारांचे सापडलेले पाच हजारांची रोकड, आधार कार्ड असलेले पॉकेट पोलिस नाईक सचिन माने यांनी प्रामाणिकपणे परत केले. 

Web Title: lost pocket returned by policemen

टॅग्स

संबंधित बातम्या

मॉडर्न कॉलेज मैदान - लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत नितीन गडकरी आणि बापट यांच्यात संवाद रंगला. या वेळी (डावीकडून) विजय काळे, अनिल शिरोळे, गडकरी, बापट, प्रदीप रावत.
Loksabha 2019 : ब्रॉडगेज मेट्रोने पुणे जोडणार

पुणे - 'आमचे सरकार आल्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर आणि लोणावळा हे सर्व मार्ग पुण्याशी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार...

वाहतुकीचे नियम मोडण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66...

दोन चिमुकल्यांना विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे एका महिलेने घरगुती कारणावरून दोघा मुलींना विष पाजवून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.  रेश्मा कृष्णा...

Loksabha 2019 : भाजप-शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार

महाड: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार असून सत्ता मिळवण्यासाठीच त्यांनी पुन्हा युती केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...

Sugarcane
‘एफआरपी’चे चार हजार कोटी मिळेनात

सोलापूर - मागील हंगामात १९५ साखर कारखान्यांनी ९४०.६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप घेतले. ऊस घेतल्यापासून १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक असतानाही हंगाम...

akkalkot election booth
Loksabha 2019 : मतदान केंद्र असे पण असू शकते का ?

अक्कलकोट : सोलापूर लोकसभेसाठी होत असलेल्या मतदानासाठी निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रापैकी अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल येथील केंद्र क्रमांक...