Sections

मटका अड्ड्यावर छाप्यात विजय पाटीलसह १३ अटकेत

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - शिवाजी पेठ, वेताळ माळ तालीम परिसरात सुरू असलेल्या विजय पाटीलच्या मटका अड्ड्यावर पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे यांच्या पथकाने सायंकाळी छापा टाकला. या वेळी विजय पाटीलसह १३ जणांना अटक करून, त्यांच्याकडून साडेसहा लाखांच्या रोकडीसह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जुना राजवाडा पोलिसांनी जप्त केला. 

Web Title: Kolhapur News Vijay Patil arrested

टॅग्स

संबंधित बातम्या

"मिरज वैद्यकीय'मध्ये रुकडीतील कुलकर्णी दांपत्यांच्या स्मृती 

मिरज - रुग्णसेवेसाठी सेवावृत्तीने आयुष्य व्यतीत केलेल्या रुकडी (जि. कोल्हापूर) येथील डॉ. उद्धव आणि डॉ. प्रज्ञा कुलकर्णी या दांपत्याचा निर्घुण खून...

आमदाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन 

कोल्हापूर -  विधानसभेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत अपमानकारक विधान केले आहे. या विधानाबद्दल सर्व सेविकांनी त्याचा...

रानभाज्यांची ओळख करून घ्या कुडाळात 30 जुलैला

कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण पिढीला निसर्गातील दुर्लक्षित रानभाज्या ओळखता याव्यात, या अनुषंगाने रानमाया महोत्सवाचे आयोजन केले आहे. 30...

Vidhansabha2019 : खासदार संजय पाटील यांच्यावर 'या' मतदारसंघांची जबाबदारी  

सांगली - खासदार संजय पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जिल्ह्यातील...

आकारीपड निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी दादा बेळणेकर

कुडाळ - शासनाच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यातील आकारीपड प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी 19 गावातून 38 सदस्यांची माणगाव खोरे आकारीपड निर्मूलन समिती स्थापन...

भाजपकडून विधानसभेची तयारी सुरु; 'महाजनादेश यात्रा' काढणार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'महाजनादेश यात्रा' काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...