Sections

पक्षापेक्षा उमेदवार मोठा यामुळेच कोल्हापूर महापालिकेत अस्थिरता

सुधाकर काशीद |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - पक्षाच्यावतीने उभे राहणाऱ्याला निवडून आणण्यापेक्षा जे निवडणुकीत कोणत्याही पक्षातर्फे उभे राहिले तरी निवडून येऊ शकतील, अशांनाच महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिल्याचे परिणाम आता महापालिका राजकारणात उमटू लागले आहेत.

निवडून आलेल्यांत पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी गेलेले थोडे; पण उमेदवारी घ्या म्हणून पक्षच अनेकांकडे गेल्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांवरील नेत्यांची पकड ढिली झाली आहे. किंबहुना, केवळ पक्षामुळे आम्ही निवडून आलेलो नाही, आमची ताकद स्वतंत्र आहे, अशीच काही नगरसेवकांची आजही उघड भावना आहे.

Web Title: Kolhapur News Municipal political issue special

टॅग्स

संबंधित बातम्या

The block of plots will be authorized Akola Municipal Corporations decision
भूखंडांचे ‘खंड’ होणार अधिकृत; अकोला महापालिकेचा निर्णय 

अकोला : महापालिका क्षेत्रातील लेआऊट झालेल्या प्लॉटचे खंड (सबडिव्हिजन) पाडून बांधकाम करण्यात आले आहे. ही सर्व बांधकामे मंजूर करण्यासाठी महापालिका...

पुलाचा राजूमामांपेक्षा माझ्या "ग्रामीण'लाच अधिक लाभ : मंत्री पाटील

जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार...

जिल्हा परिषद, महापालिकेतील भाजप, शिवसेना विरोधाचे काय? 

जळगाव : शिवसेना, भारतीय जनता पक्षाची लोकसभा आणि विधानसभेतही युती झाली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका तसेच काही पालिकातही हे दोन्ही पक्ष...

खासदार धनंजय महाडिक यांची "ब्रेकफास्ट'पे चर्चा

कोल्हापूर - निवडणूकीचा प्रचार म्हणजे त्यात वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब अपरिहार्य आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...

सोलापूर महापालिकेच्या सहा झोनमध्ये फुलणार कमळ

सोलापूर - महापालिकेच्या आठपैकी सहा प्रभाग (झोन) समित्यांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता येऊ शकते. तर दोन समित्यांपैकी एका समितीत शिवसेना किंवा...

Ashok-Chavan
सत्तेसाठी लाचाराची युती - अशोक चव्हाण

मुंबई - 'भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची आज अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार...