Sections

कोल्हापूरचे चंद्रशेखर घोडके, अजय कुंभार, किरण चव्हाण यांचे युपीएससीत यश

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 28 एप्रिल 2018

कोल्हापूर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरातील तिघे उत्तीर्ण झाले. येथील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील चंद्रशेखर रामेश्‍वर घोडके, फुलेवाडी येथील अजय गणपती कुंभार व नागनवाडी (ता. चंदगड) येथील किरण गंगाराम चव्हाण उत्तीर्ण झाले.

प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील चंद्रशेखर घोडके (मूळ गाव अंबाजोगाई, जि. बीड) याने पुणे विद्यापीठातून बी. ई. बी. टेक.ची पदवी मिळवली. तो प्री-आयएएस ट्रेंनिग सेंटरमध्ये २०१५-१६ पासून परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या यशानंतर मित्रांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्याला संचालक प्रा. डॉ. अंजली पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. 

आई-वडील व मित्रांचा पाठिंबा आणि तीन वर्षे केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याचा आनंद होत आहे. देशसेवेच्या मिळालेल्या संधीचे सोने करू. - अजय कुंभार

फुलेवाडीतील अजय गणपती कुंभारने ६३१ व्या क्रमांकाने यश मिळविले. पन्हाळा तालुक्‍यातील किसरूळ हे मूळ गाव. आईवडील दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत. दुसऱ्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. नागनवाडी (ता. चंदगड) येथील किरण गंगाराम चव्हाणही उत्तीर्ण झाला आहे. किरणचे आई-वडील देवरहिप्परगी (ता. सिंदगी, जि. विजापूर) येथील लमाणी समाजातील आहेत.

Web Title: Kolhapur News Ghodake, kumbhar, chavan success in UPSC

टॅग्स

संबंधित बातम्या

Dengue
बीड : कोळवाडीत डेंगीचे पन्नास रूग्ण

शिरूर कासार, जि. बीड : शिरूर कासार जवळील येथे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. आज मितीला कोळवाडीमधील सुमारे चाळीस ते पन्नास रूग्नावर वेगवेगळ्या...

water tanker
राज्यात टँकरची हजाराकडे वाटचाल 

सोलापूर : सद्यस्थितीत राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये एकूण 692 पाणी टॅंकर सुरु झाले आहेत. त्यामध्ये 567 गावे आणि एक हजार 117 वाड्यांवर टॅंकरद्वारे पाणी...

गोंदिया - अनाथ मुलामुलींसह उपस्थित मान्यवर.
आईवडिलांचे छत्र हिरावलेल्यांना कपडे वाटप

गोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही....

Rape
मानलेल्या काकाने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार

नागपूर - घरकामाच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत ५० वर्षीय आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक...

सकाळ कार्यालय, पिंपरी - संपादकीय कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देताना ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर.
विद्यार्थी झाले अतिथी संपादक

पिंपरी - वृत्तपत्र म्हणजे काय?..., ते कसे छापले जाते?..., बातम्या कुठून मिळतात?..., मीडियाविषयी आस्था..., त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची...

dr.jagdish-hiremth
ताणतणाव नियंत्रणात मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची

दौंड (पुणे) : ताणतणाव नियंत्रणात चांगला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांना वेळ देत संवाद वाढवावा, असा सल्ला प्रख्यात...