Sections

सात वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

राजेंद्र होळकर |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी - येथील गणेश फौंड्री शेजारील शिकलगार वसाहतीमध्ये सात वर्षाच्या शाळकरी मुलावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. त्याच्या शरीराचा चावा घेतला. तसेच त्याला बरेच अंतर कुत्र्यांनी फरफटत नेले. त्यामुळे त्याच्या डोक्याचा भाग सोलला गेला आहे  यात तो मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरीता सांगली येथील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

इचलकरंजी - येथील गणेश फौंड्री शेजारील शिकलगार वसाहतीमध्ये सात वर्षाच्या शाळकरी मुलावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. त्याच्या शरीराचा चावा घेतला. तसेच त्याला बरेच अंतर कुत्र्यांनी फरफटत नेले. त्यामुळे त्याच्या डोक्याचा भाग सोलला गेला आहे  यात तो मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरीता सांगली येथील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

शहरातील चिकन 65 आणि बिर्याणी हातगाडीवाले हाडे रस्त्यावर टाकतात. त्यामुळे अशा भागात ही कुत्री मांसासाठी जमा होतात. ही कुत्री आता कळपाने असल्याने नागरिकही त्यांना घाबरतात. त्यातच त्यांचे हल्ले वाढले अाहेत. इचलकरंजी शहरातील  महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे.

या घटनेत जखमी झालेल्या या मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. हायस्कुलची 700 रुपये फी भरण्याचीही ऐपत नसल्याने, त्याला त्याच्या पालकांनी सरकारी शाळेत घालले आहे.

Web Title: Kolhapur News dog attack on seven years old school boy

टॅग्स

संबंधित बातम्या

file photo
राजधानीत रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे....

pali
भाताला तीन हजार रुपये हमीभाव मिळण्यासाठी गणरायाला घातले साकडे

पाली - रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताला तीन हजार रूपये हमीभाव मिळावा यासाठी सुधागड तालुक्यातील ह.भ.प महेश पोंगडे महाराजांनी चक्क गणरायाला साकडे...

मैत्रिणीला फिरवण्यास बनले दुचाकी चोर

सांगली - मैत्रिणीला फिरवण्यासाठी आणि चैनीसाठी दुचाकी चोरी महाविद्यालयीन दोघा युवकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. साहिल मौला पटेल...

खासदार ए. टी. पाटलांना चिकुन गुनियाची लागण 

जळगाव : लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील यांना चिकन गुनियाची लागण झाली असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवस...

नागपूर - पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते फलक लावून आंदोलन करताना.
पेट्रोलसाठी गाड्या ठेवल्या गहाण

नागपूर - शहरात पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. आज पेट्रोलचे दर ९० रुपये ८ पैसे इतके होते. ज्या झपाट्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत...