Sections

जोतिबा डोंगर गुलालात रंगला; लाखोंची उपस्थिती

राजकुमार चौगुले |   शनिवार, 31 मार्च 2018
Jyotiba

देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या अलोट गर्दी आणि भक्तिमय गुलालाच्या उधळणीने अवघा डोंगर न्हाऊन निघत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातला सर्वात मोठा उत्सव.

Web Title: Jyotiba yatra in Kolhapur

टॅग्स

संबंधित बातम्या

पुण्यात 'आयटी' कंपन्यांमध्ये मनसेच्या आंदोलनाची अफवा

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये मंगळवारी (ता. 22) दुपारी 12 ते 5 या वेळेत आंदोलन करणार असल्याची...

शिवजयंतीसाठी शिवभक्त सायकलवरून आला दिल्लीत!

मंचर : शिवभक्त अमोल अभिमन्यू शिंदे यांनी 1450 किमीचा प्रवास सायकलवरून करून नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात...

shruti.jpg
श्रुतिका आळंदकरला शास्त्रीय नृत्यामध्ये भारत सरकारतर्फे स्कॉलरशिप 

पुणे : श्रुतिका आळंदकरला सत्रिय या शास्त्रीय नृत्यामध्ये भारत सरकारतर्फे सी.आर.टी.पी ही स्कॉलरशिप मिळाली आहे. ही स्कॉलरशिप महाराष्ट्रात प्रथमच...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर चार तपासणी नाके 

निपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी विधानसभा मतदार संघात कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर चार चेक पोस्ट नाके उभारले जाणार आहेत. चेकनाक्‍...

Ramdas Kadam
...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम

मुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...

तरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र

नागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...